माजलगांव, रिपोर्टर
माजलगांव तालुक्यातील किट्टी आडगाव ते सावरगाव हा रस्ता 10वर्षापासून रखडल्याने आहे.हा रस्ता दुरूस्तीसाठी नागरीक रस्त्यावर किट्टी आडगाव येथील दि.20 रोजी 10वाजवा शिवाजी महाराज चौक किट्टी आडगांव या ठिकाणी लोकशाही मार्गाने रस्ता रोको करण्यात आले. या आंदोलनात भाजपचे नेते रमेश आडसकर, बाळासाहेब क्षीरसागर, माणिक दळवी, आनंदराव शेडगे , आनंदराव जगताप, डॉ.श्रीराम खळगे,सुर्याकांत दराडे, विष्णुपंत आगे, दिलिप आगे, बाबासाहेब आगे, शिवसेना तालुकपाध्यक्ष अमोल राऊत , नारायण आगे, माऊली आगे, गजानन कबले, विश्वाशाथ बापू आगे,पाराजी आप्पा आगे, यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.