• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

बीडचे विभागीय नाट्य संमेलन ऐतिहासिक ठरेल – डॉ.भारतभूषण क्षीरसागर

by गणेश सावंत
February 1, 2024
Reading Time: 1 min read
0
बीडचे विभागीय नाट्य संमेलन ऐतिहासिक ठरेल – डॉ.भारतभूषण क्षीरसागर
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीडमधील नाट्य संमेलनाची उत्साहात सुरुवात
बीड (रिपोर्टर):  शहरात नगराध्यक्ष असताना आपण 89 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आयोजित केले होते. 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे विभागीय नाट्य संमेलन हे बीड शहरात होत आहे, याचा खूप मनस्वी आनंद होत आहे. बीडचे विभागीय नाट्य संमेलन ऐतिहासिक ठरेल, असा विश्‍वास बीडचे माजी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी व्यक्त केला.


अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100 व्या विभागीय नाट्य संमेलनाला (दि.1) सकाळी 11 वाजता शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील स्व.मधुकरराव गोडसे रंगमंचावर प्रारंभ झाला. या ऐतिहासिक विभागीय नाट्यसंमेलनाचे उद्घाटक म्हणून डॉ.भारतभूषण क्षीरसागर हे बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते नटराजांच्या मूर्तीची पूजा आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते नटराजाच्या मूर्तीची पूजा व दीपप्रज्वलन करून संमेलनाची सुरुवात करण्यात आली. व्यासपीठावर किशोर काळे, सुभाष सपकाळ, भीमराव वाघचौरे, गणेश वाघमारे, ड.गर्जे, शेख पाशा, ड.विकास जोगदंड, डॉ.विद्यासागर पाटांगणकर, भरतआण्णा लोळगे, डी.एस.कुलकर्णी, डॉ.संजय पाटील देवळाणकर, प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ.भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की, नाट्य संमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम पहावयास मिळणार आहेत. सिनेकलावंत यांच्यासह जिल्हाभरातील कलावंत या संमेलनात आपली कला सादर करणार आहेत. त्यांच्या केलेला बीडकरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून दाद द्यावी. बीडमध्ये एकमेव नाट्यगृह हे कलावंताच्या कला सादर करण्यासाठी आणि हक्काचे व्यासपीठ मिळावे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेऊन उभा केले. विभागीय नाट्य संमेनाचे बीडमध्ये आयोजन करून अतिशय छान नियोजन केल्याबद्दल डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बीड शाखाध्यक्ष डॉ.दीपाताई क्षीरसागर यांचे अभिनंदन केले आणि सर्व कलावंतांना शुभेच्छा दिल्या. यावेळी गेवराई तालुक्यातील कलावंतांनी शाहीर विलास सोनवणे प्रस्तुत नागलोक टिपरे नृत्य सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

Previous Post

कटाक्ष-शिवरायांची शपथ;एकनाथ बाकी अनाथ

Next Post

विजेची तार तुटल्याने गाय व चार शेळ्यांचा मृत्यू;शेतकर्‍याचे मोठे नुकसान                                

संबंधित बातम्या

बीड

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

by गणेश सावंत
October 12, 2026
अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
Next Post
चोवीस तासात पाच जणांचा मृत्यू ,गेट अंगावर पडल्याने पाच वर्षीय मुलगा दगावला

विजेची तार तुटल्याने गाय व चार शेळ्यांचा मृत्यू;शेतकर्‍याचे मोठे नुकसान                                

ताज्या बातम्या

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

October 12, 2026

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!
  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?
  • अग्रलेख -सत्तेचा रेडा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?