• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

डीवायएसपी धिरजकुमारांच्या पथकातील पोलिसांची 14 लाखांची तोडपाणी;गुटख्याचा ट्रक देवदहिफळ नजीक पकडला, पात्रूड चौकात आणून उभा केला, तोडपाणीनंतर सोडून दिला

by गणेश सावंत
February 11, 2024
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

पथकातील पाच पोलिसांचे लोकेशन आणि ट्रक चालकाच्या मोबाईल लोकेशन तपासा

बीड (रिपोर्टर): राज्यात सुरू असलेल्या गुन्हेगारीवर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एक पत्र व्हायरल करून जनता आणि पोलीस यांच्यात विश्‍वास संपादन करण्या हेतू आपण काम करत असल्याचे म्हटले असले तरी बीडमध्ये मात्र पोलिसांची लाचखोरी मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरत आहे. परवा संध्याकाळी लाखो रुपयांचा गुटखा घेऊन जाणारा मोठा ट्रक डॉ. बी. धिरजकुमार यांच्या पथकाने पकडला. मात्र तो पोलीस ठाण्यात न आणता पात्रूड चौकात उभा करून तब्बल चौदा लाखांची तोडपाणी करत सोडून दिल्याचे सांगण्यात येते. याची माहिती धिरजकुमार यांना आहे की नाही? हे समजू शकले नाही मात्र पथकातील पाच जणांनी ही तोडपाणी केल्याचे सांगण्यात येते. संबंधितांमध्ये एकजण अशाच गुटख्याच्या तोडपाणीत याआधीही अडकलेला होता. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी तोडपाणी करणार्‍या त्या पाच पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.


   अवैद धंद्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी आपले वेगवेगळे पथके तयार केले आहेत. माजलगाव येथील डिवायएसपी डॉ. बी. धिरजकुमार यांचेही पथक असून सदरचे पथक हे तोडपाणीत अग्रेसर असल्याची जाहीर चर्चा होत असतानाच परवा दिवशी म्हणजे 9 तारखेच्या संध्याकाळी या पथकातील पाच जणांनी चौदा लाखांची तोडपाणी केल्याची माहिती समोर येत आहे. स्विफ्ट कारमध्ये या पोलिसांनी देवदहिफळ परिसरात गुटखा घेऊन जाणारा ट्रक (क्र. एच.आर. 55 ए.ओ.4428) हा अडवला. त्यामध्ये 27 लाखांपेक्षा जास्त रुपयांचा गुटखा असल्याचे सांगण्यात येते. हा ट्रक या पोलिसांनी पात्रूड चौकात आणला. रात्री साडेबारा ते एक वाजेपर्यंत हा ट्रक त्याच ठिकाणी उभा होता. या वेळी सदरचा गुटखा जप्त करून तो पोलीस ठाण्यात न्यायला हवा होता मात्र धिरजकुमार यांच्या पथकातील पाच पोलिसांनी यात तोडपाणी केली. ती थोडी थिडकी नसून 14 लाखांची असल्याचे सांगण्यात येते. पैसे घेऊन नंतर हा गुटख्याचा ट्रक सोडून देण्यात आला. जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी या प्रकरणी चौकशी लावली आणि संबंधित पाच पोलीसांंचे परवा 9 तारखेचे सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेबारा-एक वाजेपर्यंतचे मोबाईल लोकेशन पाहिले तर ते एकच येईल, असेही रिपोर्टरच्या सुत्राने सांगितले. याबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर संबंधित पोलिसांनी शप्तावार असे काही झाले नसल्याचे सांगितले. मात्र यातील एक-दोन पोलीस असे आहेत त्यांच्यावर जप्त केलेला गुटखा घरी घेऊन जाणे, तोडपाणी करणे याचे आधी आरोप लागलेत यात पोलीस चौकशीही झाली आहे. त्याच पोलिसांकडून पुन्हा तोडपाणीसारख्या घटनांना अंजाम देत एकप्रकारे वाटमारी सुरू असल्याचे बोलले जाते. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करर्‍याची मागणी होत आहे.

धिरजकुमारजी आपले चांगले काम, पथकाने वेशीला टांगले
डीवायएसपी धिरजकुमार आपले माजलगाव परिसरातले काम अत्यंत चांगले असल्याचे तेथील जनतेकडून सांगितले जाते मात्र आपल्या पथकातील लोक सर्रासपणे तोडपाणी करून गुन्हेगारीला आणि अवैध धंद्यांना प्रोत्साहन देत आहेत. गुटखा विकणार्‍या फेरीवाल्यापासून ते 9 तारखेला घडलेल्या 14 लाखांच्या तोडपाणी प्रकरणाची चौकशी केली तर सर्व सत्य बाहेर येईल.

एसपी ठाकूर साहेब, त्यांचे लोकेशन तपासा
परवा जी एच. आर. 55 ए.ओ. 4428 क्रमांकाची गुटख्याची गाडी सायंकाळी साडेपाच ते साडेबारा एक वाजेपर्यंत ज्या रस्त्यावर होती शेवटी ती पात्रूड चौकात आणून उभा केली. त्याठिकाणी धिरजकुमार यांच्या पथकातील पाच पोलिसांचे मोबाईल लोकेशन तपासले तर ते तिथेच येईल. आम्ही संबंधित गाडीचा नंबर छापत आहोत, अत्यंत विश्‍वासू बातमी असल्याचे संबंधित ट्रकचा शोध घेऊन संबंधित चालकाच्या मोबाईलचे लोकेशन तपासले तरी या पाच पोलिसांचे लोकेशन एक येईल. नवले आणि देशमुख नावाच्या पथकातील पोलिसांचा हा तोडपाणीचा प्रताप आहे. तब्बल 14 लाखांची तोडपाणी झाली आहे.

Previous Post

अंकुशनगरच्या पाण्याची टाकीची ती जागा दान केलेली ,दानकर्त्याने मावेजाही घेतलेला नाही

Next Post

अजितदादांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याचे पहायचे‘वादाचा पक्का अजितदादा’ -धनंजय मुंडे

संबंधित बातम्या

बीड

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

by गणेश सावंत
October 12, 2026
अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
Next Post
अजितदादांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याचे पहायचे‘वादाचा पक्का अजितदादा’ -धनंजय मुंडे

अजितदादांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याचे पहायचे‘वादाचा पक्का अजितदादा’ -धनंजय मुंडे

ताज्या बातम्या

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

October 12, 2026

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!
  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?
  • अग्रलेख -सत्तेचा रेडा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?