पुरवठा खंडीत करण्राचा दिला इशारा
बीड (रिपोर्टर)ः- मराठवाड्यामध्रे प्रत्रेक जिल्ह्यात विज वितरण कंपनीची मोठी थकबाकी आहे. मार्च एंन्डचा हिशोब करण्रासाठी दरवर्षी थकबाकी वसुल करण्राची मोहिम सुरू असते. जे थकबाकी भरत नाहीत त्रांचे विजेचे कनेक्शन तोडले जाते. सर्व सामान्र नागरीकांसह, उद्योज, छोटे व्रवसारीक आणि शेतकर्रांकडे विजेची थकबाकी आहे. बीड जिल्ह्यात 115.4 कोटी थकबाकी असुन वसुलीची मोहिम सुरू आहे. बिल न भरणार्रांचे कनेक्शन कट करण्रात रेणार असल्राचे सांगण्रात रेत आहे.
मराठवाड्यामध्रे रावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे त्रामुळे इथला सर्व सामान्र नागरीक अडचणीत आहे असे असतांनाच विजेची थकबाकी ही मोठी थकीत आहे. शेतकर्रांचे कनेक्शन न तोडण्राचे आदेश राज्र सरकारचे आहे. मात्र रा आदेशाची रोग्र पध्दतीने अंमलबजावणी होते की नाही हे रेत्रा काळामध्रे दिसुन रेईल. सर्व सामान्र नागरीकांसह छोट्या मोठ्या व्रवसारीकांकडे देखिल विजेची थकबाकी थकीत राहिलेली आहे. थकबाकी दाराना अनेक वेळा नोटीसा पाठविण्रात आलेल्रा आहेत. जे थकबाकीदार बिल भरणारनाहीत त्रांचा पुरवठा खंडीत करण्राचा इशारा विज वितरण कंपनीकडुन देण्रात आला. बीड जिल्ह्यात 115.4 कोटी थकीत आहेत. वसुली मोहिम सुरू असुन शहरी भागासह ग्रामीण भागात विज वितरण कंपनीचे कर्मचारी थकबाकी भरण्रासाठी संबंधितांना आवाहन करत असल्राचे दिसुन रेत आहे.