बुलढाण्राचे आमदार संजर गारकवाड रांनी एका न्रुज चॅनलच्रा मुलाखतीत 1987 साली मी स्वतः वाघाची शिकार केली असुन रा वाघाचा दात माझ्रा गळ्रात बांधलेला आहे. असा कबुलीजबाब स्वतः त्रांनी दिली आहे. रा संदर्भात रांच्रा वर तात्काळ गुन्हा दाखल करावा राचे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख रांनी विभागीर वन अधिकारी बीड रांना देण्रात आले.
सदरील कबुली ही वन्रजीव संरक्षण कारदा 1972 रोजी महाराष्ट्रात लागु झाला असुन वन्रजीव संरक्षण कारदा 1972 मध्रे वाघांना आर.रु.सी.एन च्र रादीत धोक्रात आलेल्रा प्रजातीच्रा लाल रादीत संकटग्रस्त म्हणून वर्गीकरण करण्रात आले आहे हा कारदा वाघाची शिकार, वाघाची कातडी, हाडे, शरीराच्रा अवरवापासुन संरक्षण करतो. रा गुन्ह्यात गुन्हा करताना पहिल्रांदा दोषी ठरल्रास 3 ते 7 वर्षांचा तुरूंगवास 5,00,000/ ते 50,00,000- रुपरांपर्रंत दंड असा कारदा केला आहे.
जनतेचे प्रतिनिधित्व करणार्रा एका जवाबदार आमदाराने शिकार केली व त्राचा दात माझ्रा गळ्रात आहे असा कबुलीजबाब दिला असुन त्रांच्रावर तात्काळ वन्रजीव संरक्षण कारदा 1972 अन्वरे तात्काळ गुन्हा नोंद करावा असे विभागीर वनअधिकारी व बीड शहर पोलिस स्टेशनला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर रांनी सोबत उपजिल्हाप्रमुख राजु महुवाले, हनुमान जगताप, आशिष मस्के तालुकाप्रमुख गोरख सिंघम,रवी वाघमारे, विनोद गुंड पाटील, समाधान हिंगणे, बारीकराव रेवले, सय्रद नय्रुम, आण्णा गारकवाड, महादेव परस्कर, नसिर पठाण, नितीन नवले, ज्ञानेश्वर काशीद, नारारण ढोकणे, गणेश जाधव, रांच्रा सह शिवसैनिक मोठ्या संख्रेने उपस्थित होते..