दोघां जणाविरोधात गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर)ः- शारीरीक व माणसीक त्रास देत एका 27 वर्षीय तरुणास मारहाण करण्यात आल्याने या मुळे सदरील तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील इसतळ येथे घडली. या प्रकरणी तिघा जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चैतन्य ाळासाहे आपीटे वय-27 वर्षीय या तरुणाला वैभव विष्णु शिंदे, राम मेघराज शिंदे, खंडू पंडीत शिंदे या तिघांनी संगनमत करुन मारहाण केली. या मारहाणीतून चैतन्य आपीटे यांने आत्महत्या केली. या प्रकरणी ाळासाहे महादेव आपीटे यांच्या फिर्यादीवरुन तिन्ही आरोपी विरोधात युसूफ वडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.