• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान, ४ जून रोजी निकाल,बीड ला मतदान कधी पहा ….

by गणेश सावंत
March 16, 2024
Reading Time: 1 min read
0
लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान, ४ जून रोजी निकाल,बीड ला मतदान कधी पहा ….
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

नवी दिल्ली : लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या आणि संपूर्ण देशाला उत्कंठा लागून राहिलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार आणि सुखबीरसिंग संधू यांनी लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. देशात ७ टप्प्यांत निवडणूक होईल. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मतदान होवून ४ रोजी निकाल लागेल. ४ राज्यांमधील २६ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होणार आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान होणार असून १९ एप्रिलला पहिला टप्पा, २६ एप्रिलला दुसरा टप्पा, ७ मे रोजी तिसरा टप्पा, १३ मे रोजी चौथा टप्पा तर २० मे रोजी पाचवा आणि अखेरच्या टप्प्यात मतदान होईल.

टप्पा १:- १९ एप्रिल २०२४ (१०२ जागा)
टप्पा २:- २६ एप्रिल २०२४ (८९ जागा)
टप्पा ३:- ०७ मे २०२४ (९४ जागा)
टप्पा ४:- १३ मे २०२४ (९६ जागा)
टप्पा ५:- २० मे २०२४ (४९जागा)
टप्पा ६:- २५ मे २०२४ (५७ जागा)
टप्पा ७:- १ जून २०२४ (५७ जागा)
मतमोजणी :- ४ जून २०२४
निवडणुका जाहीर होताच संपूर्ण देशात आचारसंहिताही लागू झालेली आहे. निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी अनेक नवी पावले उचलली आहेत, असा दावा आयोगाने केला आहे. या वेळी लोकसभा निवडणुकीत देशातील सुमारे ९७ कोटी मतदार हक्क बजावणार आहेत.

बीड चौथ्या टप्प्यात १३ मे ला मतदान
चौथा टप्पा (११ मतदारसंघ) 13 मे 2024 अहमदनगर, शिर्डी, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छ. संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर (एकूण ११)

गेल्यावेळी सात टप्प्यांत निवडणूक, २३ मे रोजी झाली होती मतमोजणी
याआधीच्या (सन २०१९) सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक १० मार्च रोजी जाहीर करण्यात आले होते. तेव्हा ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान सात टप्प्यांत निवडणूक झाली होती. गेल्या वेळी ६७.१ टक्के मतदान झाले होते. २३ मे रोजी मतमोजणी झाली होती.

देशभरातील मतदारांची आकडेवारी काय सांगते?
१.८९ कोटी नवमतदार
१८ ते २१ वर्ष वयोगटात २१.५० कोटी मतदार
१८ ते २१ वर्ष वयोगटात ८५ लाख महिला मतदार
२० ते २९ वर्ष वयोगटात १९.४७ लाख मतदार
८२ लाख मतदार ८५ वर्षांवरील वयोगटातील
२ लाख १८ हजार मतदार १०० वर्षांवरील मतदार
४८ हजार तृतीयपंथी मतदार

मतदानाची वैशिष्ट्ये

  • आमच्याकडे ९७ कोटी नोंदणीकृत मतदार, १०.५ लाख मतदान केंद्रे, १.५ कोटी मतदान अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी, ५५ लाख ईव्हीएम, चार लाख वाहने आहेत.
  • ८५ लाख वर्ष वयोगटावरील मतदार, ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांगत्व असलेल्या मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेणार, फॉर्म १२ डी भरुन देणाऱ्यांना सुविधा
  • मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, शौचालय, दिव्यांगांसाठी रॅम्प या व्यवस्था असणार
  • Know Your Candidate अॅपच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या उमेदवाराची माहिती मिळवता येणार
  • हिंसा रोखण्यासाठी अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
  • 4 Ms: Muscle (शक्ती), money (पैसा), misinformation (अफवा) आणि MCC violations (आचारसंहिता भंग) या चार गोष्टींवर विशेष लक्ष
  • निवडणुकीत रक्तपात आणि हिंसाचाराला जागा नाही, जिथून हिंसाचाराची माहिती मिळेल, आम्ही त्यांच्यावर कारवाई करू
  • स्टार कॅम्पेनर्शना नियमावली देण्याचे पक्षांना आदेश, प्रचारात लहान मुलांना समाविष्ट न करण्याच्या स्पष्ट सूचना
  • संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर २१०० निरीक्षकांची करडी नजर

देशभरात कधी मतदान?
पहिला टप्पा – १९ एप्रिल २०२४
दुसरा टप्पा – २६ एप्रिल २०२४
तिसरा टप्पा – ७ मे २०२४
चौथा टप्पा – १३ मे २०२४
पाचवा टप्पा – २० मे २०२४
सहावा टप्पा – २५ मे २०२४
सातवा टप्पा – १ जून २०२४
निकाल – ४ जून २०२४

Previous Post

फडणविसांविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्ये;जरांगे, गलधरसह 16 जणांवर गुन्हे

Next Post

जायकवाडीच्या धरणात फक्त 24 टक्के पाणीसाठा ;मांजरात 9 टक्केच पाणी राहिले

संबंधित बातम्या

बीड

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

by गणेश सावंत
October 12, 2026
अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
Next Post
ऊन वाढलं, टंचाईच्या झळा जाणू लागल्या;मांजरा धरणात 12 तर माजलगावमध्ये फक्त 2 टक्के पाण्याचा साठा,जिल्ह्यातील धरणात 13 टक्के पाणी

जायकवाडीच्या धरणात फक्त 24 टक्के पाणीसाठा ;मांजरात 9 टक्केच पाणी राहिले

ताज्या बातम्या

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

October 12, 2026

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!
  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?
  • अग्रलेख -सत्तेचा रेडा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?