• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

परळी, धारूर, गेवराई पोलिसात ओबीसी आंदोलकांवर गुन्हे दाखल

by गणेश सावंत
June 22, 2024
Reading Time: 1 min read
0
परळी, धारूर, गेवराई पोलिसात ओबीसी आंदोलकांवर गुन्हे दाखल
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

जमावबंदी आदेश झुगारल्याने पोलिसांची कारवाई
परळी/धारूर/गेवराई (रिपोर्टर): ओबीसी आंदोलक प्रा. हाके यांना पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको करणार्‍या समर्थकांवर परळी, धारूर, गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. 22 पेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल झाले असून पोलीस व जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका आंदोलकांवर ठेवण्यात आला आहे.


   ओबीसी आंदोलक प्रा. हाके हे गेल्या काही दिवसांपासून वडीगोद्री येथे उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी काल गेवराई तालुक्यातील कल्याण ते विशाखापट्टणम जाणार्‍या महामार्गावर सिरसमार्ग फाटा याठिकाणी काही ओबीसी समर्थकांनी रस्ता अडवून धरला. पोलीस व जिल्हाधिकार्‍यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पो.कॉ. गर्जे यांच्या फिर्यादीवरून सुरेश मारकड, भास्कर मारकड (रा. तरटवाडी), करण काळे, लक्ष्मण कोळकर यांच्या विरोधात गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर तिकडे परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात ईटके कॉर्नर येथे रस्ता रोखून धरणार्‍या ज्ञानेश्‍वर मुंडे, विकास मुंडे (रा. कन्हेरवाडी), संजय देवकर, रविभूषण नागरगोजे, सोनु गर्जेयांच्यासह दहा ते पंधरा आंदोलकांवर कलम 381, 188 भा.दं.वि.नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इकडे धारूर तालुक्यातील खामगाव ते पंढरपूर रस्ता गावंदरा येथे रोखून धरणार्‍या बाबासाहेब बडे, बिभिशन बडे, गणेश बडे, सुरेश घुले सदानंद घुले, हनुमंत घुले, सुभाष बडे, दिलीप बडे व इतर 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सध्या जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे. त्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलिसांकडून थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहे.

Previous Post

आष्टी तालुक्यातील ओबीसी एकवटला खिळद येथील ओबीसी बांधवांनी मुंडण करत सरकारचा केला निषेध

Next Post

चेक वटला नाही, आरोपीस अठरा लाखांचा दंड, दहा महिन्याची शिक्षा

संबंधित बातम्या

क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
परळी

सकल मराठा समाजासाठी धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय; मराठा भवनासाठी जागा हस्तांतरित

by गणेश सावंत
May 15, 2026
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

by गणेश सावंत
May 3, 2026
क्राईम

सिरसदेवी (ता. गेवराई) येथे धडक कारवाई  ८ किलो ८८८ ग्रॅम गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
April 21, 2026
गेवराई

ऊसतोड वाहनचालकाचा मृत्यूमहामंडळाकडून मदत देण्याचे पंकजाताई मुंडे यांचे आश्‍वासन

by गणेश सावंत
March 28, 2026
Next Post
चेक वटला नाही, आरोपीस अठरा लाखांचा दंड, दहा महिन्याची शिक्षा

चेक वटला नाही, आरोपीस अठरा लाखांचा दंड, दहा महिन्याची शिक्षा

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?