• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड आष्टी

भेसळीच्या दुधासाठी लागणार्‍या पावडरच्या 600 गोण्या जप्त;अन्नभेसळची आष्टी तालुक्यात कारवाई, घटनास्थळी जिल्हाधिकार्‍यांची भेट

by गणेश सावंत
August 4, 2024
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

लोकांच्या जिविताशी खेळणारा संशयित पोलिसांच्या ताब्यात
आष्टी (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यासह नगर जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त दूध जात असल्याची ओरड सातत्याने होत होती. आष्टी तालुक्यामध्ये दूध भेसळ होत असल्याची गुप्त माहिती जिल्हा प्रशासनाला झाल्यानंतर थेट जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी या प्रकरणात लक्ष घातले. खबर्‍या मार्फत आलेल्या माहितीच्या आधारे भेसळयुक्त दूध निर्मितीसाठी वापरण्यात येणार्‍या पावडरचा साठा एका गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर असल्याचे समजल्यानंतर पहाटेच्या दरम्यान अन्न व औषध प्रशासनासह पोलिसांनी सदरच्या गोडाऊनवर छापा टाकत तब्बल 600 गोण्या पावडर जप्त केले. याची बाजारात ……….. रुपये एवढी किंमत आहे. या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कारवाई ही बीड – नगर महामार्गावरील टाकळी अमिया फाट्या जवळ करण्यात आली.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की  बीड अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील कडा येथील टाकळी अमिया रोड लगत दुकान असून लगेच पत्र्याच्या शेडमध्ये गोडाऊन आहे.खब-याकडून मिळालेल्या माहितीनुसार अन्न प्रशासन व आष्टी पोलिसांनी रविवारी पाहटे धाड टाकली या गोडाऊन ची पाहणी केली असता याठिकाणी भेसळयुक्त दुधाचे निर्मिती करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या पावडरचा मोठा साठा आढळून आला आहे . हा साठा जप्त करून एकास ताब्यात घेण्यात आले आहे.या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे, अनुराधा भोसले,सहाय्यक आयुक्त कांबळे,आष्टीचे पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे,पोलीस हवालदार बबुशा काळे,पोलीस नाईक प्रवीण क्षीरसागर, विकास जाधव,अमलदार मजरुद्दीन सय्यद,सचिन गायकवाड,सचिन पवळ,दीपक भोजे, महिला आमदार जिजाबाई आरेकर,अर्चना आरडे यांनी केली असून त्यांच्याकडून अन्न औषधचे अधिकारी माहिती घेत होते. या दुधाचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.सॅम्पल कलेक्ट करण्याचे काम सुरू आहे.गुन्हा दाखल करण्यासाची प्रक्रिया सुरू आहे. सदरची घटना गंभीर आणि लोकांच्या जीवितास हाणी पोहचविणारी असल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट दिली.

Previous Post

मराठवाड्यातील धरणे भरणार!नाशिक-नगरच्या धरणां मधून मोठा विसर्ग सुरु, जायकवाडीत येणार पाणी; विसर्ग ,पाणीसाठा किती?

Next Post

माझं नाव सध्या फार लाडकं झालं :देवेंद्र फडणवीस

संबंधित बातम्या

आष्टी

आष्टी महावितरणातील सहायक अभियंता कोमल शिंदे लाच घेताना रंगेहात पकडल्या

by गणेश सावंत
April 21, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

जिल्ह्यात हर हर महादेव, शिवशंभोचा गजरपरळीच्या वैद्यनाथाच्या चरणी साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविक लीन

by गणेश सावंत
February 15, 2026
आष्टी

मोठी बातमी – धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत हेलिकॉप्टर मधून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण!

by गणेश सावंत
January 10, 2026
Next Post
सराटी अंतरवलीतला लाठीचार्ज योग्यच -फडणवीसगुन्हे परत घेणार नाही -फडणवीसांचं लेखी उत्तर

माझं नाव सध्या फार लाडकं झालं :देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्या

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

May 30, 2026

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

May 24, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

मोठी बातमी – सिंधफणेच्या काठावर मानवी कवटी, शरीराचा सापळा आढळल्याने खळबळ

May 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • 14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी
  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश
  • बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?