• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड आष्टी

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आज  भारत बंदला आष्टीत पाठिंबा तालुक्यात कडकडीत बंद

by गणेश सावंत
August 21, 2024
Reading Time: 1 min read
0
केज-मांजरसुंबा रोडवर वाटमारी, कोयत्याचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील दागिणे लुटले
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

आष्टी (रिपोर्टर):-
अनुसूचित जाती आणि जमाती अर्थात एससी आणि एसटी आरक्षणातील क्रिमी लेयरबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ देशभरात भारत बंदची हाक देण्यात आली आहे. विविध संघटनांनी 21 ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक दिली आहे.आष्टी शहरासह तालुक्यात भारत बंदच्या हाकेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळण्यात आला या भारत बंदवेळी कोणताही तणाव किंवा चुकीची घटना घडू नये, यासाठी आष्टी त पोलीस फौजफाटा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.तालुक्यातील व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवून पुकारलेल्या बंदला प्रतिसाद दिला आहे.अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.आष्टी तहसिलदार यांना सर्व जाती जमाती सर्व आंबेडकर वादी, संविधान प्रेमी,संघटना आष्टी तालुका यांनी निवेदन देऊन केंद्र सरकारने अनु जाती जमातीचे आरक्षण पूर्ववत ठेवण्याचा व क्रिमी लेयर आरक्षणात वर्गीकरण न करण्याचा कायदा संमत करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.


आज बुधवार दि.21 ऑगस्ट 2024 रोजी देशात भारत बंदची हाक देण्यात आली असून, दलित आणि आदिवासी संघटनांनी हा बंद पुकारला आहे. एससी / एसटी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला होता. एससी एसटी अंतर्गत वर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य सरकारला असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिले आणि त्याविरोधातच ही भारत बंदची हाक देण्यात आली. संघटनांच्या म्हणण्यानुसार एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणासाठी न्यायालयाचा हा निर्णय धोक्याचा ठरू शकतो. किंबहुना हा निकालच सामाजिक न्यायसंहितेच्या सिद्धांतांविरोधात असल्याचा सूर या संघटनांनी आळवला आहे. या बंदला आष्टी शहरासह तालुक्यात प्रतिसाद मिळाला असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने कडकडीत बंद होते.आष्टी शहरातील बुद्ध विहारापासून रॅली ला सुरुवात डॉ.आंबेडकर चौक,किनारा चौक,शनि चौक मार्गे तहसिल कार्यालयावर काढून तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.आंदोलकांनी निर्णयाच्या विरोधात घोषणाबाजी करत रॅली काढून तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले महिलांचा ही मोठ्या संख्येने सहभाग होता.

Previous Post

आवादा कंपनीची दंडेलशाहीशेतकर्‍यांच्या शेतातून बनवला रस्ता

Next Post

परळीतील महोत्सवाने शेतकरी उत्साहाने ओसांडला,कृषीदिंडीला सुुरुवात; मान्यवर परळीत डेरेदाखल

संबंधित बातम्या

आष्टी

आष्टी महावितरणातील सहायक अभियंता कोमल शिंदे लाच घेताना रंगेहात पकडल्या

by गणेश सावंत
April 21, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

जिल्ह्यात हर हर महादेव, शिवशंभोचा गजरपरळीच्या वैद्यनाथाच्या चरणी साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविक लीन

by गणेश सावंत
February 15, 2026
आष्टी

मोठी बातमी – धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत हेलिकॉप्टर मधून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण!

by गणेश सावंत
January 10, 2026
Next Post
परळीतील महोत्सवाने शेतकरी उत्साहाने ओसांडला,कृषीदिंडीला सुुरुवात; मान्यवर परळीत डेरेदाखल

परळीतील महोत्सवाने शेतकरी उत्साहाने ओसांडला,कृषीदिंडीला सुुरुवात; मान्यवर परळीत डेरेदाखल

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार
  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?