Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईविधिमंडळ अधिवेशनाची औपचारिकता

विधिमंडळ अधिवेशनाची औपचारिकता


मुंबई (रिपोर्टर)-राज्य विधि मंडळाच्या सोमवारपासून सुरू होणार्‍या दोन दिवसांच्या अधिवेशनात मराठा आरक्षण, शेतकर्‍यांचे आंदोलन, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना करण्यात येणारी मदत, वाढीव वीज बिले आदी विषय गाजण्याची चिन्हे आहेत.


करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्यात येणार आहे. तसेच फक्त दोन दिवसच कामकाज होईल.

पुरवणी मागण्या मंजूर करण्याकरिता हे अधिवेशन होत असले तरी विरोधी पक्ष सरकारला घेरण्याची संधी सोडणार नाहीत.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!