• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

गेवराईच्या राजकारणाला नवीन वळण मिळण्याची शक्यताअपक्ष निवडणुक लढविण्यासाठी कार्यकर्त्यांचा विजयसिंह पंडितांवर दबावकार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर होईल – अमरसिंह पंडित

by गणेश सावंत
October 26, 2024
Reading Time: 1 min read
0
गेवराईच्या राजकारणाला नवीन वळण मिळण्याची शक्यताअपक्ष निवडणुक लढविण्यासाठी कार्यकर्त्यांचा विजयसिंह पंडितांवर दबावकार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर होईल – अमरसिंह पंडित
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गेवराई, दि.26 (प्रतिनिधी) ः- महायुतीमधील भाजप सरकार घटक पक्षावरील मराठा, अल्पसंख्यांक, दलित आदी समाजातील मतदारांची मोठ्या प्रमाणावर होत असलेली नाराजी, गेवराई विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मोठ्या संख्येने उभा राहिलेले ओबीसी समाजातील उमेदवार, त्यामुळे ओबीसी मतांची होणारी विभागणी या पार्श्‍वभुमीवर विजयसिंह पंडित यांनी विधानसभेची निवडणुक अपक्ष लढवावी यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आहे. मागील दोन दिवस सुरु असलेल्या प्रचार दौर्‍यात आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांमधून यासाठी विजयसिंह पंडित यांच्यावर दबाव आणला जात आहे. आज झालेल्या अल्पसंख्यांक समाजाच्या बैठकीमध्ये अमरसिंह पंडित यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला जाईल असे सूचक विधान केल्यामुळे गेवराईच्या राजकारणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विजयसिंह पंडित यांनी बाजी मारली, लाडक्या बहिणींना सोबत घेवून अनोख्या पध्दतीने त्यांनी अतिशय साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रचारातही माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या सुत्रबध्द नियोजनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांची फळी कामाला लागल्याचे दिसते. युवा पिढीमध्ये रणवीर आणि पृथ्वीराज पंडित यांनी रान उठवून दिले आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील मराठा, अल्पसंख्यांक आणि दलित कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी बैठका घेवून अमरसिंह पंडित यांच्याकडे ही निवडणुक अपक्ष लढण्यासाठी  आग्रह धरला आहे. कृष्णाई येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत आज अमरसिंह पंडित यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर होईल असे सूचक वक्तव्य केल्यामुळे कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेवराई विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीला नवीन वळण मिळते काय ? याची चर्चा सध्या गेवराई शहरात सुरु आहे.

गेवराई विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर रंजक किस्से घडत आहेत. विद्यमान आमदारांनी भाजपा सोडून तुतारी हाती घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले, परंतु जागा वाटपाच्या प्रक्रियेत त्यांना तिकिट न मिळाल्यामुळे अखेर त्यांनी मेळावा घेवून अपक्ष लढण्याचा निर्णय जाहिर केला. चकलांब्याच्या सरपंच प्रियंका खेडकर यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहिर झाली असून मयुरी खेडकर यांना सुध्दा मनसेकडून उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. हे दोन्ही उमेदवार राजकीयदृष्ट्या मुंडे कुटूंबियांशी संबंधित असल्याचे प्रचारात भासविण्यात येत आहे, त्यामुळे ओबीसी मतांची मोठी विभागणी होणार असल्याची चर्चा गेवराई विधानसभा मतदार संघात आहे. आ.लक्ष्मण पवार यांनी भाजपा सोडल्यानंतर प्रा.पी.टी.चव्हाण हे भाजपाच्या उमेदवारीसाठी आग्रही होते, महायुतीकडून विजयसिंह पंडित यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर त्यांनी सुध्दा अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांचे कार्यकर्ते बोलत आहेत. दुसरीकडे मनोज पाटील जरांगे यांचेकडून महेश दाभाडे, बप्पासाहेब तळेकर, ऋषिकेश बेदरे, पुजा मोरे यांच्यासह अनेक प्रभावी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात दाखल होताना दिसत आहेत.

Previous Post

दोन्ही पंडितांचे टेन्शन वाढले,आ. पवारानीं घेतली जरांगेंची भेट

Next Post

मोठी बातमी -राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाची दुसरी यादी जाहीर;बीड मधून संदीप क्षीरसागराना संधी ; २२ मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा, तिसऱ्या यादीबाबत जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य

संबंधित बातम्या

क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

by गणेश सावंत
May 3, 2026
क्राईम

सिरसदेवी (ता. गेवराई) येथे धडक कारवाई  ८ किलो ८८८ ग्रॅम गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
April 21, 2026
गेवराई

ऊसतोड वाहनचालकाचा मृत्यूमहामंडळाकडून मदत देण्याचे पंकजाताई मुंडे यांचे आश्‍वासन

by गणेश सावंत
March 28, 2026
गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
Next Post
आ.संदीप क्षीरसागरांना उच्च न्यायलयाचा इशारा,याचिकेतून अधिकार्‍यांवर केलेले आरोप सिद्ध न केल्यास लावणार 5 लाखांचा दंड

मोठी बातमी -राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाची दुसरी यादी जाहीर;बीड मधून संदीप क्षीरसागराना संधी ; २२ मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा, तिसऱ्या यादीबाबत जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?