• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

दलित मतदार विजयसिंह पंडित यांच्या विजयाचा शिल्पकार होईल-कांडेकर

by गणेश सावंत
November 7, 2024
Reading Time: 1 min read
0
केज-मांजरसुंबा रोडवर वाटमारी, कोयत्याचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील दागिणे लुटले
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

रिपाईचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर यांचा गेवराईमध्ये झंझावात

गेवराई, दि.07 (प्रतिनिधी) ः- सरकारी नोकरीतून भ्रष्ट मार्गाने कमविलेल्या पैशांतून दलित, वंचित मतदारांना प्रलोभने देण्याचा प्रयत्न होत आहे, स्वाभिमानी मतदार कोणाच्याही अमिषाला बळी पडणार नाही. या निवडणुकीत दलित, वंचित, ओबीसी आदी मतदार ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. गोर-गरीबांच्या सुख-दुःखात साथ देणार्‍या विजयसिंह पंडित यांना विधानसभेत पाठविण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे. दलित, वंचित मतदार विजयसिंह पंडित यांच्या विजयाचा शिल्पकार होईल असे प्रतिपादन रिपाईचे गेवराई तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर यांनी केले. त्यांनी रेवकी, संगमजळगाव, गुंतेगाव, बोरगाव, पाथरवाला आदी भागांत झंझावाती दौरे करून प्रचाराला शुभारंभ केला आहे.

गेवराई विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ मित्रपक्षाचे पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत, गेवराई तालुका रिपाई (आठवले गट) चे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर यांच्या झंझावाती दौर्‍यामुळे मतदार संघात विजयसिंह पंडित यांचे वारे वाहू लागले आहे. त्यांनी रेवकी, संगमजळगाव, गुंतेगाव, बोरगाव, पाथरवाला आदी भागांत झंझावाती दौरे करून प्रचाराला शुभारंभ केला. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर टिका केली. ते म्हणाले की, शासकीय नोकरीतून भ्रष्ट मार्गाने कमविलेले करोडो रुपये काही लोक निवडणुकीत मतदारांना अमिष दाखविण्यासाठी बाहेर काढत आहेत तर काही उमेदवार बौध्द समाजाच्या स्मशानभुमीची जागा हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही पैशाने गरीब असलो तरी स्वाभिमानी आहोत अशा आमिषाला दलित समाज भुलणार नाही.

यावेळी त्यांच्यासमवेत सोशल मिडीयाचे दिपक निकाळजे, युवा रिपाईचे सोनम कांडेकर यांच्यासह विनोद गायकवाड, विजय हराळे, सुनिल घसिंग, अनिल घसिंग, गौतम सदाफुले, मार्तंड सदाफुले, भगवान सदाफुले, राजीव सदाफुले यांच्यासह रिपाईचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

केज तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ ,हरभर्‍यासह इतर साहित्य चोरून नेले

Next Post

स्व.पंडित अण्णांच्या काळात बाजार समितीने घेतलेल्या 100 एकर जमिनीवर परळीतील व्यापारी बांधवांचा हक्क – धनंजय मुंडे

संबंधित बातम्या

क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

by गणेश सावंत
May 3, 2026
क्राईम

सिरसदेवी (ता. गेवराई) येथे धडक कारवाई  ८ किलो ८८८ ग्रॅम गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
April 21, 2026
गेवराई

ऊसतोड वाहनचालकाचा मृत्यूमहामंडळाकडून मदत देण्याचे पंकजाताई मुंडे यांचे आश्‍वासन

by गणेश सावंत
March 28, 2026
गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
Next Post
स्व.पंडित अण्णांच्या काळात बाजार समितीने घेतलेल्या 100 एकर जमिनीवर परळीतील व्यापारी बांधवांचा हक्क – धनंजय मुंडे

स्व.पंडित अण्णांच्या काळात बाजार समितीने घेतलेल्या 100 एकर जमिनीवर परळीतील व्यापारी बांधवांचा हक्क - धनंजय मुंडे

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?