• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

गेवराई तालुक्यातील पांचाळेश्वर येथील श्रीदत्त भोजन स्थान व राक्षसभुवनचे शनिमंदिर पाण्यात, नाथसागरातून आज 30 हजार क्यूसेकने गोदापात्रात विसर्ग सुरू

by Beed Reporter
July 27, 2022
Reading Time: 1 min read
0
गेवराई तालुक्यातील पांचाळेश्वर येथील श्रीदत्त भोजन स्थान व राक्षसभुवनचे शनिमंदिर पाण्यात, नाथसागरातून आज 30 हजार क्यूसेकने गोदापात्रात विसर्ग सुरू
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन
गेवराई (भागवत जाधव) : पैठण येथील जायकवाडी धरणातून मंगळवारी पाणी नदीपात्रात सोडल्याने गेवराई तालुक्यातील पंचाळेश्वर येथील तीर्थक्षेत्र भगवान दत्तात्रयांचे भोजनस्थान आत्मतीर्थ हे पाण्यात बुडाले आसून तीर्थक्षेत्र राक्षसभुवन येथील शनी मंदिरांसह महाराजांची मूर्ती पाण्यात बुडाली असल्याने भाविकांसाठी येथील दर्शन बंद करण्यात आले आहे. तर आज सकाळी पुन्हा विसर्ग वाढवून 30 हजार क्यूसेकने पाणी पात्रात सोडण्यात आल्याने गोदाकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने तहसीलदार सचिन खाडे यांनी केले आहे.

 


पैठण नाथसागर जलाशयाची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून जायकवाडी धरण हे जवळपास 92 टक्के भरले असल्याने मंगळवारी धरणाचे 10 ते 27, असे एकूण 18 दरवाजे दीड फुटाने उघडून जलविद्युत केंद्रांमधून 1 हजार 589 क्युसेक , तर धरण सांडव्यामधून 18 हजार 864 क्युसेक असे मिळून 20 हजार 453 क्युसेकने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडले होते. मात्र वरतून येणार्‍या पाण्याची आवक पाहता आज सकाळी पुन्हा दरवाजे दीड फुटाणे वर घेऊन जवळपास 30 हजार क्यूसेकने विसर्ग वाढवण्यात आल्याने असून गोदावरी दुथडी वाहत आहे. दरम्यान हे पाणी आज बुधवार रोजी पहाटे गेवराई तालुक्यातून जाणा-या गोदावरी नदी  पाञात दाखल झाले असून पंचाळेश्वर येथील सुप्रसिद्ध श्री.दत्त भोजन स्थान मंदिर हे पाण्याखाली गेले आहे. तर राक्षसभुवन येथील शनिमूर्ती व मंदिर ही पाण्यात गेले आहे. तर नाथसागरात पाण्याची आवक सुरूच असल्याने गोदापात्रात पाण्याचा विसर्ग आणखी वाढू शकतो असे प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे. गोदावरीत पाण्याचा विसर्ग होताच गोदाकाठावरील नागरिकांना दवंडीद्वारे सतर्कतेचा इशारा गेवराई तहसील प्रशासनाकडून देण्यात आला असून तहसीलदार सचिन खाडे यांनी अनेक गावांना भेटी देऊन तेथील सरपंच, पोलिस पाटील तसेच महसूल अधिकारी, कर्मचार्‍यांना खबरदारीच्या सुचना दिल्या आहेत. दरम्यान पांचाळेश्वर येथील दत्त भोजन स्थान मंदिरासह नदी पाञात असलेली छोटी मंदिरे पूर्ण पाण्याखाली गेली आसून राक्षसभुवन येथील शनी मुर्तीसह मंदिरही पाण्याखाली गेले आहे.

नाथसागरातून पाणी सोडण्यात आले असले तरी गोदावरी नदीवरील बंधारे यापूर्वीच भरले असल्याने गोदावरी दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे गोदाकाठावरील आपापल्या गावांत दवंडीद्वारे गोदावरी नदीकाठच्या नागरीकांना, शेतकर्‍यांना आदेश देऊन कोणतीही जीवित, वित्तहाणी होणार नाही याची वेळोवेळी खबरदारी घेतली जात आसून नागरिकांनी सतर्क राहून वेळोवेळी प्रशासनाला माहिती द्यावी.
– सचिन खाडे
तहसीलदार, गेवराई

Previous Post

जालना रोडवर अपघात 5 जण जखमी

Next Post

बुधवारी जिल्ह्यात 5 पॉझिटिव्ह

संबंधित बातम्या

क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

by गणेश सावंत
May 3, 2026
क्राईम

सिरसदेवी (ता. गेवराई) येथे धडक कारवाई  ८ किलो ८८८ ग्रॅम गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
April 21, 2026
गेवराई

ऊसतोड वाहनचालकाचा मृत्यूमहामंडळाकडून मदत देण्याचे पंकजाताई मुंडे यांचे आश्‍वासन

by गणेश सावंत
March 28, 2026
गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
Next Post
आजच्या अहवालात 17 पॉझिटिव्ह

बुधवारी जिल्ह्यात 5 पॉझिटिव्ह

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?