Saturday, January 23, 2021
No menu items!
Home क्राईम परळीत कुलर्सच्या कारखान्यास भीषण आग

परळीत कुलर्सच्या कारखान्यास भीषण आग


परळी :-
परळी शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या साई कुलर्स या कारखान्यास बुधवारी (दि.23 )रोजी सायंकाळी अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे सामान व कुलर्स जळुन खाक झाले आहेत.
परळी शहरातील औद्योगिक वसाहतीत सोळंके यांचे साई कुलर्स नावाचा कुलर्स उत्पादन करणारा कारखाना असुन या कारखान्यास आज बुधवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास अचानक आग लागली आगीचे लोट व धुर यामुळे कारखान्यातील कामगारांना आग विझवता आली नाही आगीने अवघ्या 15 मिनिटात रौद्र रूप धारण केले.या कारखान्यात प्लास्टीक,लोखंडी कुलर बनवले जातात सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने या काळात कुलर तयार करुन ते उन्हाळी हंगामात विकले

जातात सध्या या कारखान्यात 80 लाख रुपयांचा कच्चा व इतर माल असुन हे सर्व सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे.आग विझवण्यासाठी परळी नगर पालिकेचे अग्निशामक दल प्रयत्न करत असुन ही आग आटोक्यात आल्यानंतरच आग कशामुळे लागली याचे कारण समजणार आहे.

Most Popular

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत आम आदमी रस्त्यावरच बसणार

विभागीय अध्यक्षानंी नगरपालिका प्रशासनावरदागली तोफबीड (रिपोर्टर)- नगरपालिका प्रशासन शहरवासियांच्या समस्या जाणून घेण्यात उदासिनता दाखवत आहे. गेल्या चार दिवसांपासून रस्त्याच्या मागणीसांी आम आदमी...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...