• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

वडवाडीत दरोडेखोरांचा सशस्त्र दरोडा, बळीराजा कृषी विज्ञान मंडळाच्या अध्यक्षाच्या घरात दरोडेखोरांचा हैदास

by Beed Reporter
August 4, 2022
Reading Time: 1 min read
0
वडवाडीत दरोडेखोरांचा सशस्त्र दरोडा, बळीराजा कृषी विज्ञान मंडळाच्या अध्यक्षाच्या घरात दरोडेखोरांचा हैदास
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

अवचर दाम्पत्याला मारहाण करत नऊ लाखांची रोकड, लाखोंचे सोने लुटले
दरोडेखोरांच्या मारहाणीत अवचर जखमी
घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी डेरेदाखल
श्‍वानपथकालाही केले पाचारण
अमजद पठाण । नेकनूर
बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष अभिमान अवचर यांच्या निवासस्थानी आज पहाटे अज्ञात आठ ते दहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत अवचर दाम्पत्याला बेदम मारहाण करत घरामधील नगदी नऊ लाख रुपये, पत्नीच्या अंगावरील आणि अभिमान अवचर यांच्या गळ्यातील चैन असे पाच तोळे सोने लुटून नेल्याची खळबळजनक घटना नेकनूरपासून काही अंतरावर असलेल्या वडवाडी गावात घडली. या घटनेने तालुक्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी भेट दिली आहे. घरामध्ये अस्ताव्यस्त पडलेल्या सामानाची पाहणी करत श्‍वान पथकाला पाचारण केल्यानंतर पोलिसांनी चोरट्यांच्या मागावर काही पथके पाठवल्याचे सांगण्यात येते.

बीड तालुक्यातील बोरखेडजवळ असलेल्या वडवाडी येथे अभिमान शाहुराव अवचर यांचे बळीराजा कृषी विज्ञान मंडळ आहे. या अंतर्गत ते शेतकर्‍यांच्या शेतीमालाची खरेदी-विक्री करत असतात. आपल्या निवासस्थानी रात्री अभिमान अवचार व त्यांच्या पत्नी सत्वशिला अभिमान अवचर यांनी जेवण करून झोपल्या असता पहाटे चार ते साडे चार वाजण्याच्या दरम्यान आठ ते दहा दरोडेखोरांनी घरामध्ये प्रवेश केला. या वेळी अवचर कुटुंबीयांना दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवला. अभिमान अवचार यांच्यासह त्यांच्या पत्नी सत्वशीला अवचार यांना मारहाण करत सत्वशीला यांच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे दागिने तर अभिमान यांच्या गळ्यातील तीन तोळ्याची चैन, हातामधील अंगठी जबरदस्तीने हिसकावून घेतली. शेतकर्‍याचे हरभरे खरेदी करण्यापोटी शेतकर्‍यांना देण्यासाठी आणलेले ९ लाख रुपयेही अज्ञात दरोडेखोरांनी लुटून नेले. तब्बल दीड ते दोन तास दरोडेखोर अवचर यांच्या निवासस्थानी धुमाकूळ घालत होते. घरामधील प्रत्येक खोलीत त्यांनी एक ना एक वस्तू तपासून पाहितली. कपडे अस्ताव्यस्त केले. कपाटाचे लॉक तोडले, सुटकेस फोडल्या, ड्राव्हरमधील साहित्य खाली टाकल्या. घरामधील अन्य किमती वस्तूही दरोडेखोरांनी लुटून नेल्या. या घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना झाल्यानंतर घटनास्थळी नेकनूर पोलिस फौजफाट्यासह डेरेदाखल झाले. गुन्हे अन्वेषण विभागासह वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळाला भेट दिली. दरोडेखोरांनी पती-पत्नीला मारहाण करून लुट केल्याची माहिती परिसरात पसरल्याने या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी घटनास्थळी श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

Previous Post

शिवसेनेला मोठा दिलासा; पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको – सुप्रीम कोर्ट

Next Post

‘त्या’ शिक्षकांकडून पगारही वसूल होणार

संबंधित बातम्या

क्राईम

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

by गणेश सावंत
August 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पंचायत राज समिती जिल्हा दौर्‍यावर

‘त्या’ शिक्षकांकडून पगारही वसूल होणार

ताज्या बातम्या

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!
  • अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?