• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

उमाकिरण प्रकरणात महिला अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी

by गणेश सावंत
July 1, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
पोलिसांनी फक्त दोन दिवसांची पोलीस कोठडी का मागितली? याचीही चौकशी होईल
कुणाचा वरदहस्त आहे का? याचीही चौकशी केली जाईल -मुख्यमंत्री


मुंबई (रिपोर्टर): उमाकिरण शैक्षणिक संकुल प्रकरणात जी घटना घडली आहे ती अत्यंत गंभीर असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी महिला आयपीएस अधिकार्‍याच्या अध्यक्षतेखाली समिती (एसआयटी) गठीत केली जाईल, अशी महत्वपुर्ण घोषणा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते विधानसभेत निवेदन करत असताना बोलत होते. या प्रकरणी आ. तुपे यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता.


   विधिमंडळाचे अधिवेशन कालपासून सुरू झाले. आज विधानसभेत आ. तुपे यांनी बीड येथील उमाकिरण शैक्षणिक संकुलातील प्रकरणाबाबत प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बीडमध्ये विद्यार्थिनीचे लैंगिक शोषणाचा प्रकार समोर आला आहे. पालकाने हिमतीने तक्रार केल्याने हा प्रकार उघडकीस आला. यात पोलिसांनी फक्त दोन दिवसांची पोलीस कोठडी का मागितली? हे संशयास्पद आहे, याची चौकशी केली जाईल. एक मुलगी समोर आली, पण किती मुलींसोबत हा प्रकार झाला याची शक्यता आहे, त्यासाठी आपण निर्णय घेतला आहे. वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस महिला अधिकार्‍यांकडून ही चौकशी केली जाईल. आरोपीला कोणाचा वरदहस्त आहे का? याचीही चौकशी करू, आमच्या मुलींना योग्य न्याय मिळावा या दृष्टीने कारवाई करू, कालबद्ध पद्धतीने एसआयटी चौकशी करेल, नराधमांना कठोर शिक्षा मिळेल, त्यांना कोणी वाचवायचा प्रयत्न केला तर त्यालाही शिक्षा मिळेल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

एसआयटी नेमल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार
प्रकरणातील शेवटच्या आरोपीला शिक्षा व्हावी -धनंजय मुंडे
बीड येथील उमाकिरणमधील घडलेला प्रकार अत्यंत गंभीर असून याची व्याप्ती मोठी आहे. या प्रकरणात स्थानीक पोलीस गंभीर दिसत नाहीत. पोलिसांनी तीन दिवसांची पीसी मागितली, न्यायालयाने दोन दिवसांची पीसी दिली. हे प्रकरण मॅनेज करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी एसआयटी नेमावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत त्यांनी एसआयटी नेमण्याची घोषणा केली असून त्यांचे मी आभार मानत आहे. या प्रकरणातल्या शेवटच्या आरोपीला शिक्षा व्हावी, अशी आपली मागणी असून मी कधीही कुणावर चुकीचे आरोप केले नसल्याचे आ. धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Previous Post

कारमधून जाणारा गुटखा पकडला

Next Post

न.प.कर्मचार्‍यास धमकावल्या प्रकरणी कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन केले

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
अग्रलेख

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

by गणेश सावंत
July 22, 2026
अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
Next Post

न.प.कर्मचार्‍यास धमकावल्या प्रकरणी कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन केले

ताज्या बातम्या

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!
  • अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?