• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

खळबळजनक : न्यायालयातच सरकारी वकिलाने घेतली फाशी

by गणेश सावंत
August 20, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


वडवणीच्या न्यायालयातील घटना
अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधिक्षकांची घटनास्थळी भेट
मृत वकिलाच्या खिशात सापडली चिठ्ठी

वडवणी (रिपोर्टर):- वडवणी न्यायालयातील कार्यरत असणारे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. व्हि.एल. चंदेल (वय अंदाजे 47 वर्षे)  यांनी कार्यालयातच आज सकाळी दहा वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी पोलीस आले असता त्यांना मयत्याच्या खिशात लिखित चिठ्ठी मिळून आली असल्याची चर्चा देखील घटनास्थळावर होती मात्र याबाबत पोलिस अधिकार्‍यांनी याबाबत दुजोरा दिला नाही. अशी घटना राज्यात प्रथमच घडली आहे.या घटनेने न्यायालयीन क्षेत्रासह बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

वडवणी न्यायालयाचे सहाय्यक सरकारी अभियोगता अ‍ॅड. व्हि. एल. चंदेल हे रा. पालम तालुक्यातील असल्याचे सांगण्यात आले आहे. तर अ‍ॅड.चंदेल ही सकाळी 10 वा. न्यायालयात कामकाजासाठी स्वतःच्या कार्यालयात हजर झाले व त्या ठिकाणी असलेल्या खिडकीला सत्कार शालिनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही वार्ता न्यायालयासह परिसरात वेगाने पसरली तेव्हा न्यायालयासमोर व न्यायालयात बघणार्‍यांची संख्या दिसून आली. घडलेल्या घटनेचा घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी पोलीस हजर झाले तेव्हा पंचनामे दरम्यान मयत सरकारी वकिलाच्या खिशात मजकूर असलेली लिखित चिठ्ठी मिळून आली. त्याच बरोबर इतर तेथील वस्तू देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. अशी माहिती सांगण्यात येत आहे. लिखित चिट्टी काय लिहिले आहे हा मजकूर समजलेला नाही व याबाबत पोलिसांनी दुजोरा अधिकृतपणे दिला नाही. घटनास्थळाचा पंचनामा केला असून घटनास्थळी अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी भेट घेत घडलेल्या घटनेचा क्रम समजून घेत पाहणी केली आहे. मयताचा मृतदेह हा वडवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात श्ववविच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे.

नातेवाईकांना माहिती दिली

मयत सरकारी वकील हे एकटेच वडवणी शहरात राहत होते ते मूळचे परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील आहेत ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांनी नातेवाईकांना दिली आहे अशी माहिती मिळाली.

चिठ्ठीच्या माध्यमातून समजेल

मयत सरकारी वकिलाने का आत्महत्या केली.याचे कारण समजू शकले नसले.तरी मयताच्या खिशात पंचनामा दरम्यान लिखित मजकूर शेट्टी मिळून आली आहे. या चिठ्ठीत काय लिहिले आहे व काय नाही याबाबतची माहिती समोर आल्यानंतरच आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट होईल.

Previous Post

जिल्ह्यात अतिवृष्टीने हजारो हेक्टर पिकांचे नुकसान

Next Post

बीडमध्ये दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post

बीडमध्ये दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?