• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

राज्यातील धरणे तुडुंब; 2997 धरणांत

by गणेश सावंत
August 22, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

1162.36 टीएमसी पाणीसाठा

पुणे  (रिपोर्टर): कोकण, मध्य महाराष्ट्रासह घाटमाथ्यावर आणि विदर्भात मुसळधार पाऊस कोसळत आहे. राज्यातील अनेक धरणे 90 टक्क्यांहून अधिक भरली आहेत, 2997 धरणांत 1162.36 टीएमसी म्हणजेच 81 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणे तुडुंब भरल्याने नद्यांना विसर्ग सोडण्यात आला आहे.

गेल्या वर्षी राज्यातील धरणांत 69 टक्के एवढा पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास 12 टक्के अधिक साठा उपलब्ध आहे. सध्या राज्यातील पावसाचा जोर गुरुवारपासून काहीसा कमी झाला असला तरी घाटमाथ्यावर अजूनही पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांत अजूनही येवा सुरूच आहे.

कोकणात धरणे भरली
कोकणात मागील चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. भात खाचरे भरून वाहू लागली असून, ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहे. कोकणातील कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, जगबुडी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तर मुंबई महानगर पालिकेअंतर्गत असलेली आणि इतर अनेक धरणे 90 टक्क्यांहून अधिक भरली आहेत.
अजूनही या भागात पाण्याची आवक वेगाने सुरू आहे. त्यामुळे भातसा धरणातून 702 क्युसेक, सूर्या (कवडास) 7179, वैतरणा (अप्पर) 7119, जगबुडी नदी (कोकण) 419, गडनदी(कोकण) 3255, सातंडी नाला (कोकण) 4721 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे.

जलसंपदा विभागाकडून धरण बांधताना प्रत्येक धरणनिहाय नियमन पाणीपातळीची सूची तयार केलेली असते. यामध्ये धरणाचे व्यवस्थापन, पाणी सोडण्याची वेळ आणि पाण्याची पातळी विशिष्ट मर्यादेत ठेवण्यासंबंधी माहिती असते.प्रामुख्याने नियम वक्र, कमाल पाणीपातळी, जिवंत साठा, मृत साठा, सील लेव्हल धरणाचे पाणलोटक्षेत्रात पडणारा पाऊस, धरणात येणारी आवक याचा विचार करून धरण पाणी पातळी नियमन सूची तयार केली जाते. धरणात तळापासून ते महत्तम तलांकापर्यंतच्या उंचीची गेज पट्टी बसवलेली असते. त्याद्वारे धरणातील पाणीसाठा नियमन सूचीमध्ये वेळोवेळी नोंदवला. जेव्हा धरण भरले जाते, त्या वेळी पाणी सोडले जाते. पाणी सोडताना वेगवेगळ्या आकाराच्या असलेल्या दरवाज्यातून पाणी सोडले जाते. त्यापूर्वी चार ते पाच तासांपासून तयारी करून त्याची जलसंपदा विभागामार्फत महसूल, पोलिस प्रशासनाला कळवून परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. त्यासाठी नदीकाठच्या गावांतील प्रशासनाला महसूलमार्फत कळवून दवंडी देण्यात येते. तसेच जलसंपदा विभागाच्या उचित यंत्रणेकडून वाहनाद्वारे, सोशल मीडियावर मेसेजद्वारे सतर्क करून पाणी सोडले जाते, अशी माहिती जलसंपदा विभागाचे माजी अभियंता हरिश्चंद्र चकोर यांनी दिली.

Previous Post

बीड सांगवीत 23 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

केज तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

संबंधित बातम्या

केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

रस्त्यावरून जाणार्‍या अल्पवयीन मुलीला घरात ओढलं, मारहाण करत दोन वेळेस अत्याचार

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post

केज तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

ताज्या बातम्या

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

June 23, 2026

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

June 23, 2026

रस्त्यावरून जाणार्‍या अल्पवयीन मुलीला घरात ओढलं, मारहाण करत दोन वेळेस अत्याचार

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा
  • शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला
  • गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?