
दोन महिलांना ताब्यात घेतले
जाधव यांची कारवाई
तालुक्यात अवैध धंदे वाढले
केज (रिपोर्टर): केज तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यात वाढ झाली. दोन दिवसांपूर्वीच मस्साजोग येथे 3 लाखांपेक्षा जास्त रुपयांचा गुटखा पकडण्यात आला होता. तोच रात्री शहरातील गणेश भागात कुंटनखान्यावर धाड टाकून दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पीएसआय जाधव मॅडम यांनी केली.
दोन दिवसांपूर्वीच मस्साजोग येथे गुटखा पकडण्यात आला होता. सदरील हा गुटका 30 लाखांपेक्षा जास्त रुपयाचां होता. केज तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांमध्ये वाढ झाली. रात्री गणेशनगर भागातील एका खोलीवर सुरू असलेल्या कुंटन खान्यावर धाड टाकण्यात आली. सदरील ही कारवाई साडेआठ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पल्लवी जाधव मॅडम यांनी केली आहे.









