• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

फलटणमधील डॉक्टर तरुणीवर अत्याचार करणारा फौजदार बदने स्वतःहून पोलिसांना शरण

by गणेश सावंत
October 26, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


बीड , (रिपोर्टर)ः- फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकार्‍याच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत संशयित प्रशांत बनकर याला शनिवारी बेड्या ठोकल्या. तर, दुसरा मुख्य संशयित आरोपी फौजदार गोपाळ बदने रात्री उशिरा फलटण पोलिस ठाण्यात स्वतःहून शरण आला. त्याचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना केली होती.शरण आल्यानंतर फलटण  पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. आज त्याला न्यायालसमोर हजर करण्यात येणार आहे.


फलटण शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये डॉक्टर तरूणीने गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेनंतर संपूर्ण फलटणसह राज्यभरात खळबळ उडाली. तिने आपल्या हातावरच आत्महत्येचे कारण लिहिले होते. त्यामध्ये पीएसआय गोपाळ बदने याने चार वेळा बलात्कार केल्याचे, तसेच घरमालक प्रशांत बनकर याने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे नमूद केले होते. या प्रकारानंतर फलटणसह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे वेगाने फिरवली. प्रशांत बनकर याला शनिवारी विशेष पथकाने अटक केली. दरम्यान, दुसरा आरोपी पीएसआय गोपाळ बदने याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर त्याला निलंबित करण्यात आले आहे.


गोपाळ बदने काय म्हणाला?
मी प्रामाणिक आहे. न्यायालय जो काही निर्णय देईल, त्यावर माझा विश्वास आहे. माझा पोलीस प्रशासनावरही विश्वास आहे, असे गोपाळ बदने याने पोलिसांसमोर शरण आल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.


डॉक्टर तरूणीच्या आत्महत्येमुळे संपूर्ण समाजमन हादरले आहे. एका महिला डॉक्टरला न्याय मिळवण्यासाठी इतक्या टोकाचा मार्ग अवलंबावा लागला, ही बाब अतिशय गंभीर आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल आणि निपक्ष तपास करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी जनतेतून मागणी होत आहे.
दरम्यान, या आत्महत्येच्या प्रकरणानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी सरकार आणि प्रशासनावर कडक टीका करत पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. पोलिस विभाग आणि आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Previous Post

अनाथ करीमची जिद्द ठरली प्रेरणादायी

Next Post

त्या मयत मुलीची माहिती कळवा

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post

त्या मयत मुलीची माहिती कळवा

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?