• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टाचाराने आणि नेत्यांची रंगीन झालेली आहे

by गणेश सावंत
October 28, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


डॉ. संपदा मुंडे प्रकरण ; वडवणी शहरासह तालुका कडकडीत बंद ठेवून सर्वपक्षीयाचा भव्य रस्ता रोको


वडवणी, (रिपोर्टर)ः- कर्तव्यावर असताना रुग्णा बाबत अनधिकृत रिपोर्ट देत नसल्या कारणाने काही राजकिय व प्रशासनातील गिधाड गँंगने मेडिकल ऑफिसर डॉ. संपदा श्रीकिसन मुंडे यांना जाणीव पूर्वक त्रास देत त्यांनी आत्महत्या केलेली नसून त्यांचा खून करण्यात आला आहे. असा आरोप करत डॉ. मुंडे यांना न्याय मिळावा. आरोपींचा तपास करून त्यांना फासावर लटकावे यासह अन्य मागणीसाठी आज वडवणी शहरासह तालुका कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. तर शहरातील चाटे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत निषेध महारॅली काढत यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकार विरोधात घोषणा देत मुख्य चौकात भव्य असा सर्वपक्षीय रस्ता रोको करण्यात आला. या आंदोलनात डॉक्टर संपादा मुंडे यांच्या आईसह कुटुंब उपस्थित होते.
ही प्रशासन व्यवस्था काहीकांची रखेल झाली ! मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टाचाराने आणि नेत्यांची रंगीन झालेली आहे..

. या वाक्य प्रमाणे वडवणी तालुक्यातील लेक डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येचे बनाव केला जात आहे. तिची आत्महत्या नसून खून करण्यात आला आहे असा आरोप होत आहे. या प्रकरणात डॉ. संपदा मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा. सदरील प्रकरण फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवावे. हा खटला फलटण कोर्टातून बीड न्यायालयाकडे ट्रान्सफर करावा. या प्रकरणाचा तपासाठी एसआयटीची स्थापना करून तपास अधिकारी प्रमुख म्हणून महिला नोडेल अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात यावी. यामध्ये सातारा पोलीस प्रशासनातील अधिकारी घेऊ नये. यातील जे दोषी आहेत त्यांना देखील अटक करण्यात यावी. तसेच या प्रकरणातील माजी खासदार यांना देखील शासन करावे यासह 15 अन्य मागण्यासाठी आज वडवणी शहर सह तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आला. याला शंभर टक्के व्यापार्‍यांनी देखील पाठिंबा दिला आहे. तर वडवणी तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांच्या वतीने शहरातील चिंचवन रोडवरील चाटे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंत निषेध महारॅली काढण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणा देण्यात आला. अमर रहे… अमर रहे…डॉक्टर संपदा मुंडे अमर रहे… न्याय द्या….डॉक्टर संपदा मुंडे व कुटुंबीयांना न्याय द्या… या प्रमुख घोषणेने वडवणी शहर दुमदुमून गेले होते. या आंदोलनात सर्वसामान्य नागरिकांनी देखील हजारोंची संख्येने उपस्थिती दर्शवली होती. हा रस्ता रोको जवळपास दोन तास चालवल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. तर अनुचित प्रकार घडू नये म्हणून देखील पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 


 आईच्या नयनी अश्रू
डॉ. संपदा मुंडे यांच्या मातोश्रीसह कुटुंब या आंदोलनात सहभागी झाले होते. या कुटुंबाने चाटे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत पायी चालत घटनेचा निषेध दर्शविला. तर डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आई ज्यावेळेस आंदोलनात चालत होत्या, त्यावेळेस आईच्या नयनी अश्रूचे बांध फुटत होते हे दृश्य पाहून देखील सर्वसामान्य माणसांचे मन पिळून गेले होते.

Previous Post

सीसीआय राज्यात दिडशे हमीभाव केंद्र सुरू करणार

Next Post

गोदामाईचे लचके तोडायला माफीया सरसावले

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

रस्त्यावरून जाणार्‍या अल्पवयीन मुलीला घरात ओढलं, मारहाण करत दोन वेळेस अत्याचार

by गणेश सावंत
June 23, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
Next Post

गोदामाईचे लचके तोडायला माफीया सरसावले

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?