• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

सीडीआर लिक कसा झाला? सुप्रियांचा सवाल

by गणेश सावंत
November 3, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याची मागणी

वडवणी (रिपोर्टर): डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित होत असून सरकार या गंभीर प्रकरणाला दडपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप-प्रत्यारोप एकीकडे होत असताना आज खा. सुप्रिया सुळे यांनी संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. त्याचबरोबर खा. सुळे यांनी काही सवाल उपस्थित करून सरकारने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घ्यावे, असे म्हटले. सुळे म्हणाल्या, या प्रकरणातील सीडीआर रिपोर्ट लिक कसा झाला? या प्रकरणाचा तपास निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याची मागणीही सुप्रिया सुळेंनी केली. त्याचबरोबर आज सुप्रिया सुळे यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरणीही पोलीस प्रशासनाकडून माहिती घेतली. मयत महादेव मुंडे यांच्या पत्नीशी चर्चा करून जिल्हा पोलीस अधिक्षक व महादेव मुंडे हत्या प्रकरणातील चौकशी अधिकारी पंकज कुमावत यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला.


एक माणुसकीच्या नात्याने या घटनेकडे पाहिलं पाहिजे. सरकारमधील काही नेत्यांकडून अतिशय असंवेदनशीलपणे काही विधाने करण्यात येत आहेत, हे अतिशय दुर्देवी आहे. या घटनेतील मुलगी कर्तुत्वान मुलगी होती. दुर्देवाने कुठेतरी हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना लोकांमध्ये आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी फलटणच्या प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, मृत महिला डॉक्टरांच्या कुटुंबियांशी आम्ही बोललो तेव्हा समजलं की पूर्ण विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी हात जोडून विनंती आहे की एक एसआयटी स्थापन करा आणि त्या एसआयटीची जबाबदारी एका निवृत्त न्यायाधीशांकडे देऊन या प्रकरणाचा तपास करा. पीडित कुटुंबियांना न्याय देण्याची नैतिक जबाबदारी राज्य सरकारसह आपल्या सर्वांची आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.


खासदार बजरंग सोनवणे आता दिल्लीत जातील तेव्हा ते गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन या प्रकरणातील वास्तव ते त्यांना सांगतील. राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कोणत्याही राजकीय दबावाखाली येऊ नका. महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे. आम्ही माणुसकीच्या नात्याने या पीडित कुटुंबियांबरोबर आहोत. कोणत्याही गुन्ह्यात ज्याने कोणी जो गुन्हा केला, अशा प्रकरणांमध्ये कोणताही राजकीय दबाव नसला पाहिजे, ज्याने गुन्हा केला, त्याला शिक्षा झाली पाहिजे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

Previous Post

भले शाब्बास! गेवराईत सहा हजाराची वाळू जप्त

Next Post

बोरगाव चकलामध्ये घरफोडी

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post

बोरगाव चकलामध्ये घरफोडी

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?