• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

आ.क्षीरसागरांनी उपस्थित केला जि.प. पाणीपुरवठ्यातील अनियमितेबाबत प्रश्‍न

by Beed Reporter
August 22, 2022
Reading Time: 1 min read
0
आ.क्षीरसागरांनी उपस्थित केला जि.प. पाणीपुरवठ्यातील अनियमितेबाबत प्रश्‍न
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

पाणीपुरवठा मंत्र्यांनी दिले आयुक्तांमार्फत चौकशीचे आदेश

बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यामध्ये पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी गेल्या तीन ते चार वर्षांपासून देण्यात आलेले कॉन्ट्रॅक्ट हे नियमबाह्य असून वारंवार या कॉन्ट्रॅक्ट ला मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भातील अनेक बाबी संशयास्पद आहेत. जो अहवाल मी माझ्या स्तरावरुन मागवला त्या अहवालातही खोट्या व चुकीच्या बाबी दर्शविल्या आहेत. या विषयामध्ये शासनाची दिशाभूल करून शासनाच्या पैशाचा अपहार झाला असून याबाबत चौकशी करणार काय? असा प्रश्‍न आ.संदीप क्षीरसागर यांनी सोमवार (दि.22) रोजी पावसाळी अधिवेशनातील प्रश्‍नोत्तराच्या सत्रामध्ये केला. यावर स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव यांनी विभागीय आयुक्तांमार्फत या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सांगितले.

बीड जिल्ह्यामध्ये गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी वतन ट्रान्सपोर्ट,लातूर या कंपनीला पिण्याचे पाणी पुरवठा करण्याचे नियमबाह्य कंत्राट देण्यात आले आहे. एवढ्यावर न थांबता या कंत्राटाला नियमबाह्यतेनेच वारंवार मुदतवाढ देण्यात आली आहे. कंत्राटदाराचे देयके मंजूर करताना जीपीएस प्रणालीचा कसलाही विचार न करता अधिकारी व कंत्राटदार करोडो रूपयांचे देयके काढलेली आहे. यामध्ये पाण्याचा उद्भव व संबंधित गाव यांच्या अंतरामध्ये मोठ्या प्रमाणात चुकीचे फेरफार केली गेली आहे, बीड तालुक्यातील नाळवंडी गावाला पाली तलावाचा उद्भव असतांना सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेले अंतर 40 कि.मी. इतके आहे परंतू त्या ठिकाणी 52 किलोमीटर बनावट अंतर दाखवून आर्थिक गैरव्यवहार करून जास्तीचे देयक उचलले गेले आहे. या सोबतच बीड विधानसभा मतदार संघातील पारगाव शिरस, दगडी शहाजानपूर, मुर्शदपुर व इतर गावांचे देखिल चुकीचे अंतर दाखवले गेले आहे. पाणी पुरवठा करणार्या वाहनाचे लॉगबुक देखिल मॅनेज करून भरले गेले आहे. त्यावर ग्रामसेवक, सरपंच व गावातील महिलांच्या स्वाक्षर्या आहेत. लॉगबुकवरील दाखवल्या गेलेल्या बोगस खेपांच्या बाबतीत अनेक तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या असून दरडोई लोकसंख्येचे निकष देखिल पाळले गेल्याचे दिसून येत नाही. यासोबतच जे टँकर वापरण्यात आलेले आहेत त्यांचे फिटनेस, टँकरवरील बनावट नंबर याची देखिल खात्री कार्यालयाने केलेली नाही. त्यामुळे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार यांनी संगनमताने शासन निधीचा अपहार करून फसवणूक केली आहे असे लक्षात येते. मी विधानसभा सदस्य या नात्याने या संदर्भात नऊ तक्रारी पत्र दिलेले आहेत. यावर जो अहवाल तयार झालेला आहे तो संशयास्पद असून या बाबत अनेक तक्रारी असतांना देखिल करोडो रूपयांची देयके उचलले गेली आहेत. याची चौकशी करण्यात यावी तसेच यातील दोषी अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार यांच्या फसवणुक केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात यावा, कंत्राटदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकावे व तक्रारींची दखल न घेता आर्थिक अपहार करणार्यांना पाठिशी घालणार्या वरिष्ठ अधिकार्यांवर आपण काय कार्यवाही करणार आहात? असा प्रश्‍न अधिवेशना दरम्यान आ.संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केला व यावर पाणी पुरवठा विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणातील सर्व दोषी अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार आदींची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कडक कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. आ.संदीप क्षीरसागर यांच्या या प्रश्‍नाने महाराष्ट्रभरात अशा प्रकारचे होणारे अपहारांचे प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Previous Post

पत्रकार रईस पठाण यांचे दु:खद निधन

Next Post

बीडला बदनाम करणारा लाचखोर कार्यकारी अभियंता कोकणे निलंबीत

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
45 हजार फार्मासिस्ट मतदारांचे चुकीचे पत्ते, निवडणूक रद्द करण्याची केली मागणी

बीडला बदनाम करणारा लाचखोर कार्यकारी अभियंता कोकणे निलंबीत

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?