• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

चारा छावण्या चालकांसाठी ना. अब्दुल सत्तार धावून आले, 2018 साली अडकलेली 20 टक्के रक्कम तात्काळ मिळणार

by Beed Reporter
August 23, 2022
Reading Time: 1 min read
0
चारा छावण्या चालकांसाठी ना. अब्दुल सत्तार धावून आले,  2018 साली अडकलेली 20 टक्के रक्कम तात्काळ मिळणार
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

13 कोटी 6 लाख बीड जिल्ह्याला मिळाले
बीड (रिपोर्टर) इ.स. 2018 साली बीड जिल्ह्यात भयाण दुष्काळ निर्मार झाला. चार्‍या-पाण्याचा प्रश्‍न आवासून उभा राहिला. अशा परिस्थितीत शासनाने योजलेल्या कार्यक्रमांतर्गत जनावरांच्या चारा छावण्या सेवाभावी संस्थांमार्फत उभारण्यात आल्या. हजारो गोधनाचे पोट या चारा छावण्यात भरले गेले, मात्र चारा छावण्यांचे देयके देताना राज्य सरकारने 20 टक्के निधी राखून ठेवला. 2018 पासून आजपावेत चारा छावणीचालक हा निधी मिळावा म्हणून प्रयत्नशील होते, मात्र कृषी खात्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी यात अखेर लक्ष घालत चारा छावणी चालकांचे देयक त्यांना देण्यात यावेत यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करत ते देयके देण्यास लावले. अखेर चालू अधिवेशनात या देयकांबाबत निधीची तरतूद करण्यात आली. बीडसह औरंगाबाद जिल्ह्याला तब्बल 15 कोटींचा निधी तात्काळ वाटप करण्याचे आदेश दिल्याने बीड जिल्ह्यासाठी 13 कोटी 6 लाख 44 हजार 668 रुपये आज मितीला बीड जिल्ह्याला आला.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नामुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तडकाफडकी निर्णयामुळे अखेर औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातील चारा छावणी चालकांना दिलासा मिळाला. औरंगाबाद आणि बीड या दोन जिल्ह्यातील चारा छावणी चालकांचा निधी राज्य सरकारकडून वारंवार मागणी करूनही मिळत नव्हता. याबाबतची छावणी चालकांकडून मागणी सरकारकडे, कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येत होती. याची दखल घेऊन नुकत्याच सत्तांतर झालेल्या सरकारमधील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन या चारा छावणी चालकांसाठी निधीची तरतूद करून तात्काळ हा निधी औरंगाबाद विभागीय आयुक्तांकडे सुपुर्द केला आहे. बीड आणि औरंगाबाद या दोन जिल्ह्यांसाठी 15 कोटी 38 लाख 68 हजार 119 इतका निधी आयुक्त कार्यालयाला प्राप्त झाला असून आयुक्त कार्यालयाने तात्काळ हा निधी जिल्हाधिकारी औरंगाबाद आणि बीड यांना वितरीत करण्याचे आदेश राज्य शासनाचे उपसचिव संजय धारूरकर यांनी काढलेले आहेत. त्यामुळे चारा छावणी चालकांचे अडकलेले बिले तात्काळ मार्गी लागतील.

Previous Post

नगराध्यक्ष सुशील जवंजाळ यांना मातृशोक

Next Post

संत भगवान बाबा की जय; भगवानगडाच्या विकासाठी माळेगावकर्‍यांनी दिले 66 लाख

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
संत भगवान बाबा की जय; भगवानगडाच्या विकासाठी माळेगावकर्‍यांनी दिले 66 लाख

संत भगवान बाबा की जय; भगवानगडाच्या विकासाठी माळेगावकर्‍यांनी दिले 66 लाख

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?