• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड माजलगाव

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नाम फलकाची विटंबना, आरोपी मोकाट संतप्त आंबेडकरी समाजाचा पोलीस ठाण्यात ठिय्या

by Beed Reporter
August 24, 2022
0
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नाम फलकाची विटंबना, आरोपी मोकाट संतप्त आंबेडकरी समाजाचा पोलीस ठाण्यात ठिय्या
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

दिंद्रुड (रिपोर्टर) बीडच्या माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाम फलकाच्या विटंबना प्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात लोणगाव येथील आंबेडकरी समाजाने बहुजन विकास मोर्चाचे नेते बाबुराव पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत समाजकंटक आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. याप्रसंगी शेकडो महिलांसह लोणगाव ग्रामस्थांची उपस्थिती होती.

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीतील लोणगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नामफलक दि. 17 ऑगस्ट रोजी काही अज्ञात समाजकंटकांनी रात्री 11 ते 12 च्या सुमारास जाळले होते. सदर प्रकरणात आठ दिवस गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना त्या समाजकंटकाला शोधण्यात अपयश आल्यामुळे येथील आंबेडकरी समाज उग्र होत दिंद्रुड येथील पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन करण्यासाठी बुधवारी सकाळी जमा झाला होता. याप्रसंगी बहुजन विकास मोर्चाचे नेते बाबुराव पोटभरे यांच्या उपस्थितीत दिंद्रुड पोलिसांना निवेदन देत येत्या तीन दिवसात सदर समाजकंटकाला अटक करण्याची मागणी आंबेडकरी समाजाने केली आहे. सदर आरोपीस अटक न झाल्यास येत्या सोमवारी माजलगाव तहसीलवर उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरण घडून आठ दिवस उलटले आहेत मात्र दिंद्रुड पोलीस आरोपीला पकडण्यात अपयशी ठरले आहेत, यामुळे आम्ही हे आंदोलन छेडले असून येत्या तीन दिवसात आरोपीचा शोध घेत अटक नाही केल्यास माजलगावच्या तहसील कार्यालयाला आम्ही कुलूप ठोकणार आहोत, असे बाबुरावजी पोटभरे अध्यक्ष,बहुजन विकास मोर्चा यांनी म्हटले आहे.
घटना घडल्यापासून आम्ही लोनगावात तळ ठोकून आहोत. या प्रकरणात दोन आरोपी सीसीटीव्हीत अस्पष्ट दिसत असून आम्ही शोध घेत त्यांना जेरबंद करणार आहोत. आंबेडकरी समाज बांधवांनी शांत राहत सहकार्य करावे.

Previous Post

बिल्कीस बानो प्रकरणी महिला अत्याचार विरोधी कृती समिती आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

Next Post

ऊसतोड कामगारांच्या राज्यस्तरीय परिषदेला हजारो कामगार एकवटले; माजलगावमध्ये डॉ.डी.एल.कराड, मोहन जाधव यांनी घेतली राज्यस्तरीय परिषद

संबंधित बातम्या

क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
बीड

माजलगावचे पोलीस कर्मचारी बाळकृष्ण जायेभाय यांची आत्महत्या

by गणेश सावंत
April 8, 2026
माजलगाव

माजलगाव धरणातून बाष्पीभवन वाढलंमाजलगावला दिवसाला जेवढं पाणी लागतं तेवढ्या पाण्याची वाफ

by गणेश सावंत
March 30, 2026
क्राईम

गुन्हेगारी माजावर; माजलगावात दिवसा मुलींचे अपहरण ,नागरिकांनी एक कि.मी.पाठलाग करत अपहरणकर्त्यांची गाडी पकडली

by गणेश सावंत
February 23, 2026
Next Post
ऊसतोड कामगारांच्या राज्यस्तरीय परिषदेला हजारो कामगार एकवटले; माजलगावमध्ये डॉ.डी.एल.कराड, मोहन जाधव यांनी घेतली राज्यस्तरीय परिषद

ऊसतोड कामगारांच्या राज्यस्तरीय परिषदेला हजारो कामगार एकवटले; माजलगावमध्ये डॉ.डी.एल.कराड, मोहन जाधव यांनी घेतली राज्यस्तरीय परिषद

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?