• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अयोध्या दौर्‍यात माझ्याविरूध्द ट्रॅप म्हणून दौरा रद्द केला-राज ठाकरे

by Beed Reporter
May 22, 2022
Reading Time: 1 min read
0
अयोध्या दौर्‍यात माझ्याविरूध्द ट्रॅप म्हणून दौरा रद्द केला-राज ठाकरे
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

पुणे (रिपोर्टर) अनेकांना दौर्‍यांची तारीख खुपली, त्यांनीच अयोध्या दौर्‍या दरम्यान सापळा रचला आहे. माझ्या दौर्‍याच्या विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. मला कारसेवकांनी जिथं बलिदान दिलं, त्याचं दर्शन घ्यायचं होतं. पण, माझ्या कार्यकर्त्यांना सडवलं गेलं असतं. मी माझ्या कार्यकर्त्यांना हकनाक गमवणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले गेले असते. त्यांच्यासाठी मी वाट्टेल ती टीका सहन करायला तयार आहे. ऐन निवडणुकीच्या वेळी माझ्या कार्यकर्त्यांना गमवायचं नाही, असं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केल्यानंतर ज्यांनी टीका केली, त्यांना दिलं आहे.

 

गुजरातमधून हजारो परप्रांतियांना हकललं, कोण माफी मागणार? माफी मागायला गेली 15 वर्षे झोपले होता का? यांना आपलं हिंदूत्व झोंबलं, बाकी काही नाही. मातोश्री बंगला हा काय मशीद आहे का? हनुमानचालिसावरून शिवसेना आणि राणा दाम्पत्यामध्ये इतका राडा झाला, त्यानंतर हे लडाखमध्ये एकत्र दिसले. या सर्वांचं हिंदूत्व ढोंगी आहे. त्यांचं हिंदूत्व पोकळ आणि आमचं हिंदूत्व रिझल्ट देणार आहे. खरं हिंदूत्व आणि खोटं हिंदूत्व, हे काय वॉशिंग पावडर आहे का?, असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. राज ठाकरे म्हणाले, औरंगाबाद नामांतरावर यु टर्न घेणारे उद्धव ठाकरे कोण आहेत? तुमच्या अंगावर एक तरी केस आहे का? शिवसेनेच्या राजकारणामुळे निझामाच्या औलादी इथं वळवळू लागल्या आहेत. कारण, शिवसेनेला सत्ता महत्वाची वाटते. एमआयएमच्या औलादी औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होतात. तरीही महाराष्ट्र थंड आहे. शरद पवारांना औरंगजेब हा सुफी संत वाटतो का? अफजल खानाच्या मशिदीचा किती विस्तार झालाय, ते बघा. आम्ही भोंग्यांचा विषय काढला, तर सकाळाचा आवाज बंद झाला. जो कायदा सांगतो, त्यालाच नोटीशी पाठवता? राज्यातल्या 28 हजार मनसे कार्यकर्त्यांना नोटीशी पाठवल्या. या विषयावर चर्चा कसल्या करता? , असंही राज ठाकरे म्हणाले.
मनसे प्रमुख राज यांनी 5 जून रोजी अयोध्या दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी माफी मागावी अन्यथा उत्तर प्रदेशमध्ये घुसून देणार नाही, अशी धमकी दिली. त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये शक्तीप्रदर्शनदेखील केले होते. त्यानंतर प्रकृतीचे कारण देत ठाकरेंचा अयोध्या दौरा अचानक रद्द करण्यात आला. यावर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली. मनसेवर विरोधकांकडून टीका होऊ लागली. दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप होत राहिले. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पुण्यात सभा आयोजित केली आहे. या सभेत राज ठाकरे नेमका कोणावर निशाणा साधणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले होते.

Previous Post

कॉ.पाटील भाऊ यांचे दुःखद निधन

Next Post

सिरसाळ्यात अवैध गुटखा विक्री; दोघांवर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
Next Post
सिरसाळ्यात अवैध गुटखा विक्री; दोघांवर गुन्हा दाखल

सिरसाळ्यात अवैध गुटखा विक्री; दोघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

July 19, 2026

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

July 15, 2026

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?
  • बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल
  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?