• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

नवगण शिक्षण संस्थेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा, कर्मचार्‍यांना न्याय द्या, आ. संदीप क्षीरसागरांचे उच्च तंत्र सचिव, लाचलूचपत विभागाचे महासंचालक व कुलगुरुंना पत्र

by Beed Reporter
August 30, 2022
Reading Time: 1 min read
0
विधानसभा निवडणुकीत दिलेल्या शब्दाची वचनपुर्ती करत आहे -आ.संदीप क्षीरसागर
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यातील नवगण शिक्षण संस्थेकडून त्यांच्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयात कर्मचार्यांकडून सक्तीने एका महिन्याचा पगार वसुल करून मोठा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. व या माध्यामतून या कर्मचार्यांवर अन्याय झालेला आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाला असून याची रितसर चौकशी करण्यात यावी व अन्याय झालेल्या या कर्मचार्यांना न्याय देण्यात व चौकशी पूर्ण होईपर्यंत या संस्थेवर प्रशासक नेमण्यात यावा अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी उच्च व तंत्र शिक्षण सचिव, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूंना यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच अन्याय झालेल्या सदरील कर्मचार्यांना मी आपल्या लढ्यात न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक स्तरावर आपल्या सोबत असेल व वारंवार निवडणुक आल्यानंतर आपल्यासोबत होणार्या आर्थिक व मानसिक नुकसानीपासून सुटका करण्यासाठी वेळोवेळी आपल्यासोबत असेल असे आश्वासनही आ.संदीप क्षीरसागर यांनी सदरील कर्मचार्यांना दिले आहे.

नवगण शिक्षण संस्थेकडून संस्थेचे प्रशासन चालवण्यासाठी एक असंवैधानिक समिती स्थापन केली असून समितीमध्ये डॉ.एस.एल.गुट्टे, डॉ.एस.एस.जाधव, डॉ.व्ही.टी.देशमाने आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी बीड येथील सौ.के.एस.के. महाविद्यालयात वेगवेगळ्या पदावर कार्यरत असूनही महाविद्यालयात न थांबता दररोज वेगवेगळ्या ठिकाणच्या संस्थे अंतर्गत येणार्या महाविद्यालयांना तसेच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांंना दररोज भेटी देवून तेथील कर्मचार्यांवर दबाव आणून प्रतिवर्षी मार्चएंडींग म्हणून एक पगार सक्तीने, दम देवून वसुल करतात. या प्रकारामुळे संस्थेतील सर्व कर्मचारी भयभीत झाले असून दडपणाखाली काम करत आहेत. अत्यंत तिव्रसंवेदनशिल कर्मचारी तर आत्महत्यासारखा टोकाचा विचार देखिल करत आहेत. सदरील समिती प्रत्येक दिवशी एका महाविद्यालयाला भेट देवून प्रत्येक कर्मचार्याला स्वतंत्ररित्या बोलवून पैशाची मागणी करत आहे. आपण पैसे न दिल्यास आपली बदली करण्यात येईल, पदोन्नती रोखण्यात येईल, वेतनवाढी रोखण्यात येतील, रजा मंजुर करण्यात येणार नाही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत. यामुळे कर्मचार्यांचे खच्चीकरण होत असून प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. तसेच युजीसीकडून मिळणार्या विविध अनुदानात अपहार होत असून त्याची चौकशी करण्यात यावी, संस्थेतील बरेच पुर्णवेळ कर्मचारी यांना बंसल क्लासेस बीड व महात्मा गांधी खासगी रूग्णालय येथे जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडले जात आहे असे विविध गैरप्रकार नवगण संस्थेच्या प्रशासन समितीकडून करण्यात येत असू
यामुळे संस्थेचे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. या कर्मचार्यांकडून आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडे या प्रकरणात मदत करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले होते. यावर आ.संदीप क्षीरसागर यांनी तात्काळ पावले उचलून उच्च व तंत्र शिक्षण सचिव, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूंना यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार करून कोणत्याही परिस्थितीत या झालेल्या अन्यायाला तोंड देण्यासाठी मी कर्मचार्यांसोबत उभा आहे. शासन, प्रशासन तसेच न्यायालयीन प्रक्रियेतही कर्मचार्यांची साथ देणार असून कोणत्याही धमकीला भिण्याचे कारण नाही, मी तुमच्या सोबत आहे असा धीर दिला आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी कर्मचार्यांना होणार्या त्रासाचे आळेबंधन करणार आहोत.तसेच कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन न करण्याचे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी कर्मचार्‍यांकना केले आहे.

Previous Post

समाजात शांती, प्रेम, सद्भावना कायम राखण्यासाठी बीडमध्ये मौलाना खालेद सैफुल्ला यांच्या कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

दिंद्रुड-सिरसाळा रस्त्यावर भीषण अपघात, महिला पोलीस कर्मचार्‍यासह मुलगा ठार, कॉन्स्टेबलसह डॉक्टर गंभीर

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
दिंद्रुड-सिरसाळा रस्त्यावर भीषण अपघात, महिला पोलीस कर्मचार्‍यासह मुलगा ठार, कॉन्स्टेबलसह डॉक्टर गंभीर

दिंद्रुड-सिरसाळा रस्त्यावर भीषण अपघात, महिला पोलीस कर्मचार्‍यासह मुलगा ठार, कॉन्स्टेबलसह डॉक्टर गंभीर

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?