Saturday, March 6, 2021
No menu items!
Home कोरोना बीड शहारत ९ पॉझिटिव्ह

बीड शहारत ९ पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर)- आज आरोग्य विभागाला ७२८ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले असून या अहवालामध्ये जिल्ह्यात २६ तर बीड शहरात ९ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.


गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णात कमी-जास्त प्रमाणात वाढ होत आहे. आज आलेल्या अहवालात बीड शहरात ९ पॉझिटिव्ह आढळूलन आले असून त्यापाठोपाठ अंबाजोगाई ३, आष्टी २, धारूर १, गेवराई ४, केज २, माजलगाव १, परळी १ तर शिरूरमध्ये ३ रुग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

परमिट एकाचे, माल दुसर्‍याकडे ! बोरफडीच्या ग्रामस्थांनी अडवला टेम्पो

तहसीलदारासह पुरवठा विभागाचे संगनमत उघडग्रामस्थांनाच धमकावलं तहसीलदारांनीखमक्या ग्रामस्थांमुळे काळाबाजार थांबलाबीड (रिपोर्टर)- पुरवठा विभागाच्या संगनमताने जिल्ह्यात राशनवरील धान्याचा सर्रासपणे काळाबाजार होत असल्याचे समोर...

जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढला ९५ रुग्ण पॉझिटिव्ह

सर्वाधिक बीडचे ३८बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यामध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या मध्यंतरी कमी झाली होती. मात्र आता पुन्हा कोविडने डोके वर काढले. काल ५७...

सुनेच्या त्रासाला कंटाळून सासर्‍याची आत्महत्या; सुने विरुद्ध गुन्हा दाखल

बीड (रिपोर्टर)- सुनेच्या त्रासाला कंटाळून सासर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी घडली असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात...

मांजरसुंबा घाटात ट्रक उलटला लोकांनी नारळ लुटले

बीड (रिपोर्टर)- मांजरसुंबा घाटात दिवसाआड अपघाताची मालिका सुरु असून आज सकाळी नारळ घेऊन बीडकडे येणारा एक टेम्पो पलटल्याने त्याला पाठिमागून दुसरे दोन...