• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड आष्टी

झुक…झुक…झुक… अर्धे अडकले हुक; नगर-बीड-परळी रेल्वे जिल्ह्याच्या विकासाची खरी वाहिनी; ही रेल्वे परळीला गेल्यावरच जिल्हावासियांची खरी स्वप्नपुर्ती -मुख्यमंत्री, 2024 ला बीडपर्यंत रेल्वे धावेल -देवेंद्र फडणवीस; आज रेल्वे डिझेलवर धावतेय, लवकरच ती विजेवर धावेल -दानवे

by Beed Reporter
September 23, 2022
Reading Time: 1 min read
0
झुक…झुक…झुक… अर्धे अडकले हुक; नगर-बीड-परळी रेल्वे जिल्ह्याच्या विकासाची खरी वाहिनी; ही रेल्वे परळीला गेल्यावरच जिल्हावासियांची खरी स्वप्नपुर्ती -मुख्यमंत्री, 2024 ला बीडपर्यंत रेल्वे धावेल -देवेंद्र फडणवीस; आज रेल्वे डिझेलवर धावतेय, लवकरच ती विजेवर धावेल -दानवे
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

रमाकांत गायकवाड,अक्षय विधाते । आष्टी

बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे स्वप्न तीन पिढ्याने पाहितलं. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी जिल्हावासियांना रेल्वेचे स्वप्न पुर्णत्वास नेण्याचे आश्‍वासन दिले होते. आज खर्‍या अर्थाने मुंडेंचं स्वप्न साकार झाले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत आष्टी-अहमदनगर प्रवासी रेल्वेचा शुभारंभ झाला. या वेळी मान्यवरांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. या महत्वपुर्ण कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.

व्यासपीठावर या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, ना. राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, खा. प्रितम मुंडे, खा. सुजय विखे, नगरच्या महापौर रोहिणी शेंडगे, आ. बाळासाहेब आजबे, आ. लक्ष्मण पवार, आ. सुरेश धस, माजी आ. भीमराव धोंडे, शिवाजीराव कर्डिले, संग्राम जगताप, राजेंद्र मस्के, सविता गोल्हार, विजय गोल्हार, जयदत्त धस, अजय धोंडे, नगराध्यक्ष पल्लवी धोंडे, रेल्वेचे जी.एम. लाहोटी, सोलापूर रेल्वेचे शैलेश गुप्ता यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग हे मुंडेंचे स्वप्न 25 टक्केच साकार करत आहोत. ज्या दिवशी परळीपर्यंत ही रेल्वे धावेल त्यादिवशी पुर्ण स्वप्न साकार होईल. नगर-बीड-परळी ही रेल्वे बीड जिल्ह्याच्या विकासाची वाहिनी ठरणार आहे. आमचं सरकार आल्या आल्या या मार्गाला 242 कोटी रुपये आम्ही उपलब्ध करून दिले आहेत. महाविकास आघाडी सरकारने राज्य सरकारचा 50 टक्के हिस्सा यापैक एक दमडीही दिली नव्हती. त्यामुळे आजची रेल्वे ही विलंबाने धावत आहे. या रेल्वे प्रकल्पाबरोबर राज्यातले अन्य प्रकल्प पुर्ण करण्यासाठी केंद्र सरकारचे आम्हाला पुर्ण सहकार्य मिळत आहे. त्यासोबत आर्थिक बजेट मिळत आहे. त्यामुळे राज्यात इतर रखडलेले प्रकल्पही मोठ्या प्रमाणात मार्गी लागतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी म्हटले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वेळी बोलताना म्हणाले, आजचा दिवस आनंदाचा आहे. मोठ्या संघर्षानंतर आज बीडमध्ये रेल्वे आली आहे. या रेल्वे मार्गासाठी अनेकांनी संघर्ष केला. मात्र सर्वात जास्त संघर्ष आणि प्रयत्न हे स्व. गोपीनाथ मुंडेंनी केले. स्व. मुंडेंना खरी श्रध्दांजली ही आजची रेल्वे ही परळीपर्यंत गेल्यानंतरच ठरेल. मार्च 2023 पर्यंत बीडपर्यंतचे रेल्वेचे पुर्ण काम होईल. 2024 पर्यंत बीडपर्यंत रेल्वे धावेल. यात आम्हाला कुठलीही शंका नाही. महाविकास आघाडी सरकारने रेल्वेमधला 50 टक्केचा हिस्सा बंद केला होता. आम्ही सत्तेवर आल्यानंतर कॅबिनेटच्या दुसर्‍या बैठकीमध्ये आम्ही लागोलाग हा जीआर बंद करून बीड रेल्वेला 242 कोटी देण्याचा निर्णय घेऊन ते वितरीत केले. या मार्गाचे 96 टक्के भूसंपादन पुर्ण केले आहे. तर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, मुंडे साहेब आणि मी गेल्या 42 वर्षांपासून राजकारणात सोबत होतो. त्यांनी आणि मी एकाच वेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदारकी, खासदारकी लढवली आणि निवडूनही आलो. त्यामुळे मुंडेंच्या मनात आणि माझ्या मनात काय आहे हे दोघांनाही कळायचे. मुंडेंच्या मनात काय आहे हे मी ओळखायचो, म्हणूनच नगर-बीड-परळी हे मुंडेंच्या मनातलं स्वप्न मी ओळखलं होतं. मुंडे साहेब जेव्हा देशाचे ग्रामविकास मंत्री झाले त्या वेळेस मोदीजींची भेट घेऊन त्यांनी पहिल्यांदा प्राधान्याने या मार्गासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा आग्रह धरला होता. या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासोबत परळी ते नगर इलेक्ट्रीशीयनच्या कामालाही मंजुरी मिळाली आहे. आजची धावणारी रेल्वे ही डिझेलवर धावणारी आहे. त्यामुळे ही खर्चीक पडत आहे. ज्या दिवशी इलेक्ट्रीशीयनचे काम पुर्ण होईल, तेव्हा आजच्या खर्चात 70 टक्के कपात होईल.

परळीपर्यंत रेल्वे नेण्यासाठी हजार-हजार कोटींच्या निधीची उपलब्धता करा
नगर-बीड-परळी हा बहुप्रतीक्षीत आणि बहुचर्चीत रेल्वे मार्गाचे अर्धवट काम पुर्ण होऊन न्यू आष्टीपासून आजपासून नगरला रेल्वे धावली आहे. झुक..आगीन गाडी ही तीन पिढ्यांची जिल्हावासियांची मागणी अर्धवट पुर्णत्वाकडे गेली. मात्र अर्धे हुक अद्यापही अडकलेले आहे. आता केंद्र आणि राज्य सरकारने आष्टी ते परळी हा रेल्वे मार्ग जेवढा लवकर होईल तेवढा करून खरचं बीड जिल्ह्याच्या विकासात हातभार लावायचा असेल तर हा प्रकल्प पुर्ण होण्यासाठी केंद्र आणि राज्याने दोनशे-अडीचशेपेक्षा हजार-हजार कोटींचा तात्काळ निधी उपलब्ध करावा, अशी मागणी आता सर्वस्तरातून होत आहे.

Previous Post

गेवराईतल्या ग्रामीण भागात दरोडेखोरांचा धुमाकूळ, मारहाण, चाकुचा धाक, महिलांच्या अंगावरचे दागिने ओरबाडण्याच्या घटनेने प्रचंड दहशत

Next Post

आघाडी सरकारमुळे कार्यक्रमाला विलंब -खा.मुंडे

संबंधित बातम्या

आष्टी

आष्टी महावितरणातील सहायक अभियंता कोमल शिंदे लाच घेताना रंगेहात पकडल्या

by गणेश सावंत
April 21, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

जिल्ह्यात हर हर महादेव, शिवशंभोचा गजरपरळीच्या वैद्यनाथाच्या चरणी साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविक लीन

by गणेश सावंत
February 15, 2026
आष्टी

मोठी बातमी – धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत हेलिकॉप्टर मधून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण!

by गणेश सावंत
January 10, 2026
Next Post
आघाडी सरकारमुळे कार्यक्रमाला विलंब -खा.मुंडे

आघाडी सरकारमुळे कार्यक्रमाला विलंब -खा.मुंडे

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?