Friday, October 22, 2021
No menu items!
Homeबीडवकील संघाच्या ग्रंथपाल सचिवपदी ऍड. नेहरकर

वकील संघाच्या ग्रंथपाल सचिवपदी ऍड. नेहरकर


बीड (रिपोर्टर)- बीड जिल्हा वकील संघाच्या ग्रंथपाल सचिवपदी बिनविरोध ऍड. नेहरकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
आज वकील संघाच्या ग्रंथपाल सचिवपदाची निवड घोषीत करण्यात आली. सर्वानुमते ऍड. नेहरकर तेजस सुभाष यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!