• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

बेलगावच्या वस्तीवरील नागरिकांचा वस्ती शाळात समायोजनास तीव्र विरोध

by Beed Reporter
October 12, 2022
Reading Time: 1 min read
0
बेलगावच्या वस्तीवरील नागरिकांचा वस्ती शाळात समायोजनास तीव्र विरोध
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

शाळा बंद झाल्यावर आमची लेकरं तलावातून जाणार का? गावकर्‍यांचा प्रशासनाला सवाल
बीड (रिपोर्टर) वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या वस्तीशाळा राज्य सरकार बंद करत असल्याने यामुळे अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होणार आहेत. बीड तालुक्यातील बेलगाव वस्तीवर वस्तीशाळा आहे. ही वस्तीशाळा बंद झाली तर विद्यार्थ्यांना अक्षरश: तलावातून गावातील शाळेत जावे लागणार. वस्ती शाळेतील नागरिकांनी वस्तीशाळेच्या समायोजनास तीव्र विरोध दर्शविला.
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याच्या शिक्षण विभागाने कमी पटसंख्या असलेल्या वस्तीशाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे गोरगरिबांची मुलं शिक्षणापासून वंचित ठेवणारा आहे. ग्रामीण भागात आजही नागरी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध अडचणींवर मात करत शाळेत जावे लागते. बीड तालुक्यातील बेलगाव वस्तीवर शाळा आहे, या शाळेचे इतर ठिकाणी समायोजन झाल्यास विद्यार्थ्यांना अक्षरश: जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागणार. समायोजनास नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला. सदरील ही बाब सामाजक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी निदर्शनास आणून दिली असून याबाबत त्यांनी गावकर्‍यांशी संवाद साधला व वस्तीवरील अवस्था किती भयानक आहे याचं वास्तवदर्शन त्यांनी दाखवून दिलं.

Previous Post

बीड बायपासवर अपघात; पती-पत्नी ठार

Next Post

ठाकरेंना अडवण्यासाठी सत्ताधार्‍यांचा अडेलतट्टूपणा; ऋतुजा लटकेंची उमेदवारी धोक्यात, शिंदे-भाजपचा दबाव

संबंधित बातम्या

क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अग्रलेख

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

by गणेश सावंत
July 19, 2026
Next Post
ठाकरेंना अडवण्यासाठी सत्ताधार्‍यांचा अडेलतट्टूपणा; ऋतुजा लटकेंची उमेदवारी धोक्यात, शिंदे-भाजपचा दबाव

ठाकरेंना अडवण्यासाठी सत्ताधार्‍यांचा अडेलतट्टूपणा; ऋतुजा लटकेंची उमेदवारी धोक्यात, शिंदे-भाजपचा दबाव

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार
  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?