• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड आष्टी

जिल्हाधिकारी थेट आष्टीच्या बांधावर; कुजलेले सोयाबीन हातात घेऊन दिले पंचनाम्याचे आदेश; आ.आजबेंनी दिलं जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

by Beed Reporter
October 16, 2022
Reading Time: 1 min read
0
जिल्हाधिकारी थेट आष्टीच्या बांधावर; कुजलेले सोयाबीन हातात घेऊन दिले पंचनाम्याचे आदेश; आ.आजबेंनी दिलं जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

आष्टी (रिपोर्टर):- आष्टी तालुक्यात मागिल 8 दिवसांपासून ढगफुटी सदृश्य जोरदार पावसाने थैमान घातले होते.यात शेतमालासह नागरीकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आष्टी तालुक्यातील ब्रम्हगांव येथे शेतकर्‍यांच्या बांधावर चिखल तुडवत जाऊन शेतकर्‍यांशी भेटून चर्चा केली नुकसान झालेल्या भागातील पिकांची पाहणी करुन शेतकर्‍यांशी संवाद साधला. कुजलेले सोयाबीन पिक हातात घेऊन शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेत तुम्ही एकटे नाहीत शासन प्रशासन तुमच्या पाठीशी म्हणत नुकसान
ग्रस्त शेतकर्‍यांना धीर दिला यावेळी आ.बाळासाहेब आजबे,उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसिलदार विनोद गुंडमवार, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे,तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे,तलाठी, ग्रामसेवक,कृषी सहायक, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.
आष्टी तालुक्यात परतीच्या पावसाने पुरपरिस्थिती निर्माण झाली होती.धोधो पावसाने अनेक नद्या नाल्यांना पुर,पुल तुटले, वाहतूक ठप्प होती.काही गावांचा संपर्क तुटला शेतकर्‍यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले,जमिनी खरडून गेल्या उद्भवलेल्या स्थितीची जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी रविवारी दि.16 ऑक्टोंबर रोजी दुपारी 12 च्या दरम्यान चिखलातून शेतकर्‍यांच्या बांधावर पोहचले व कांदा, कापूस, सोयाबीन,तुर,या पिकांची पाहणी केली.जिल्हाधिकारी म्हणाले शेतमालाचे नुकसान झाले आहे. पडलेली घरे, शेतीचे नुकसान, विविध विभागांचे नुकसान, मृत किंवा जखमी व्यक्ती, पायाभुत सुविधांमध्ये रस्ते, पूल, वीज पुरवठा नुकसानीची भरपाई करण्यासाठी तसेच पूरग्रस्त नागरिकांना मदत देण्यासंदर्भात तात्काळ पंचनामे करून अहवाल पाठवावे अशा सूचना कर्मचार्‍यांना दिल्या यावेळी आण्णासाहेब चौधरी, सरपंच सतिश धस,सरपंच राहुल काकडे, सरपंच बबन शेकडे,रामा झगडे, हनुमान झगडे,सरपंच राहुल जगताप, सरपंच अशोक पोकळे, संदिप पानसाडे, संतोष सानप,मारुती पवार,संदिप सानप,भिमराव सानप,राजेंद्र हराळ,विनोद झाबळे,सुरेश पवार,आदी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.

पंचनामे न करता सरसकट हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई द्यावी जिल्हाधिकारी यांच्याकडे आ.बाळासाहेब आजबे यांची निवेदनाद्वारे मागणी
आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यात परतीच्या पावसाने मागील पंधरा दिवसापासून हाहाकार माजवला असून अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे रब्बीची पेरणी देखील शेतकर्‍यांना करता आली नाही शेतकर्‍यांचे न भरून येणारे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे तरी बागायती क्षेत्रासाठी सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये तर जिरायती क्षेत्रासाठी पंचवीस हजार रुपये आर्थिक मदत द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे आ.आजबे यांनी केली आहे.

पूरग्रस्तांशी संवाद
आष्टी तालुक्यातील सोलेवाडी येथील नदीच्या पुराच्या पाण्यात पुल वाहून गेला होता.व शेतकर्‍यांच्या पोल्ट्रीमध्ये पाणी शिरल्याने कोंबड्या मृत व वाहून गेल्या परतीच्या पावसाने शेतातील पिके उद्धवस्त झाली सोलेवाडी येथील शेतीची कोंबड्या वाहून गेलेल्या पोल्ट्री ची,व वाहून गेलेल्या पुलाची जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली. शेतकर्‍यांच्या भेटी घेत जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या व्यथा जाणून, नुकसान ग्रस्तांना धीर देत अधिका-यांना नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश यावेळी दिले.

Previous Post

ओला दुष्काळ जाहीर करून, सरसकट नुकसान भरपाई द्या; आ.संदीप क्षीरसागर यांची मागणी

Next Post

विशेष संपादकीय – शेतकरी धर्म पाळतो! तुम्ही राजधर्म का पाळत नाही?; तुमचं कर्म अन् शेळीच्या शेपटाचा धर्म सारखाच

संबंधित बातम्या

आष्टी

आष्टी महावितरणातील सहायक अभियंता कोमल शिंदे लाच घेताना रंगेहात पकडल्या

by गणेश सावंत
April 21, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

जिल्ह्यात हर हर महादेव, शिवशंभोचा गजरपरळीच्या वैद्यनाथाच्या चरणी साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविक लीन

by गणेश सावंत
February 15, 2026
आष्टी

मोठी बातमी – धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत हेलिकॉप्टर मधून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण!

by गणेश सावंत
January 10, 2026
Next Post
विशेष संपादकीय – शेतकरी धर्म पाळतो! तुम्ही राजधर्म का पाळत नाही?; तुमचं कर्म अन् शेळीच्या शेपटाचा धर्म सारखाच

विशेष संपादकीय - शेतकरी धर्म पाळतो! तुम्ही राजधर्म का पाळत नाही?; तुमचं कर्म अन् शेळीच्या शेपटाचा धर्म सारखाच

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?