• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

शेतकर्‍यांना मदत मिळण्यासाठी आ. पवारांनी तहसील कार्यालयात घेतली अधिकार्‍यांची बैठक

by Beed Reporter
October 18, 2022
Reading Time: 1 min read
0
शेतकर्‍यांना मदत मिळण्यासाठी आ. पवारांनी तहसील कार्यालयात घेतली अधिकार्‍यांची बैठक
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

100 टक्के पीक नुकसानीचा अहवाल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना
सादर करून सरसकट मदतीची मागणी करणार – आ.लक्ष्मण पवार

गेवराई (रिपोर्टर) गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टी झालेली, तर यापूर्वीही अनेकवेळा विविध मंडळात 65 मिली मीटरच्या पुढे पाऊस झाल्याची नोंद असून सर्वच पिकांचे 100 टक्के नुकसान झाल्याचा अपडेट प्रशासकीय अहवाल घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना सादर करून सरसकट मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ.लक्ष्मण पवार यांनी सांगितले. तर विविध विभागाच्या सर्व अधिकार्‍यांनी या काळात सतर्क राहून नागरिकांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान अतिवृष्टी संदर्भात आ.लक्ष्मण पवार यांनी आज दि.18 रोजी तहसिल कार्यालय येथे सर्वच विभागाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीला तहसीलदार सचिन खाडे, बांधकाम उपअभियंता भोरे साहेब, गटविकास अधिकारी श्रीमती कांबळे मॅडम, पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार, नायब तहसीलदार श्रीकांत मुळे, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ.चिंचोळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम, तालुका कृषी अधिकारी अभय वडकूते, न.प. मुख्याधिकारी विशाल भोसले, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन सानप, अभियंता नागरगोजे, विस्तार अधिकारी राठोड, भूमिअभिलेखचे पाटील यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
या बैठकीत विविध विभागाचा आढावा घेत संबधित अधिकारी व कर्मचार्‍यांना सूचना देताना आ.पवार यांनी सांगितले की, विमा भरलेल्या सर्वच शेतकर्‍यांनी तक्रारी कराव्या यासाठी शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करण्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांनी मदत करावी जेणेकरून या सर्व शेतकर्‍यांना मदत मिळवून देता येईल, तसेच पीक विम्याचा रँडम सर्व्हे दोन दिवसात पूर्ण करून अहवाल सादर करावेत, गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते, तसेच गेल्या वर्षी प्रमाणे काही पाझर तलाव धोक्याची पातळी ओलांडत असून फुटू शकतात त्यामुळे अशी काही परिस्थिती आहे का हे तपासून बघण्यासाठी संबधित अधिकार्‍यांनी थेट या तलावाची पाहणी करून अहवाल द्यावा, तसेच या रोजच्या पावसामुळे सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यापूर्वी काही उपाययोजना करण्यासाठी संबंधितांनी दक्षता घ्यावी. तर या सततच्या पावसामुळे पूर परिस्थितीची शक्यता नाकारता येत नासल्याम गोदा काठच्या नागरिकांसह संबधित विभागाच्या अधिकार्‍यांनी सतर्क रहावे यासाठी सर्व विभागांनी आपापल्या स्तरावर सतर्क राहून नागरीकांना मदत करा आशा सूचना ही आ.लक्ष्मण पवार यांनी बैठकीत देण्यात दिल्या. तर पीएम किसानच्या शेतकर्‍यांना हप्ता पडण्यासाठी अडचणी आहेत त्यासाठी आधार प्रमाणिकरणासाठी सर्व सेतू केंद्रात कॅम्पचे आयोजन गावागावात करण्यात येणार असून यासाठी आपापल्या स्तरावर जनजागृती करण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या. यावेळी सचिन मोटे, दादासाहेब गिरी, विठ्ठल मोटे, नगरसेवक अजित कानगुडे, ब्रह्मदेव धुरंधरे, बाबा वाघमारे, प्रा.येळापुरे, बाबुराव खाडे यांच्यासह अधिकारी,कर्मचारी व शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Previous Post

लाचखोरी, गैरजहेरीच्या विळख्यात बीडचे आरटीओ कार्यालय; दिवसा अधिकारी गायब, रात्री मात्र वसुलीसाठी रस्त्यावर

Next Post

सेंट्रल किचन पद्धतीमुळे हजारो महिला बेरोजगार; कामगारांचा रोजगार भांडवलदारांच्या घशात घालण्या डाव -नागरगोजे

संबंधित बातम्या

क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

by गणेश सावंत
May 3, 2026
क्राईम

सिरसदेवी (ता. गेवराई) येथे धडक कारवाई  ८ किलो ८८८ ग्रॅम गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
April 21, 2026
गेवराई

ऊसतोड वाहनचालकाचा मृत्यूमहामंडळाकडून मदत देण्याचे पंकजाताई मुंडे यांचे आश्‍वासन

by गणेश सावंत
March 28, 2026
गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
Next Post
सेंट्रल किचन पद्धतीमुळे हजारो महिला बेरोजगार; कामगारांचा रोजगार भांडवलदारांच्या घशात घालण्या डाव -नागरगोजे

सेंट्रल किचन पद्धतीमुळे हजारो महिला बेरोजगार; कामगारांचा रोजगार भांडवलदारांच्या घशात घालण्या डाव -नागरगोजे

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?