• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

आमच्या विनंतीला मान दिला; साबळेंची कायमस्वरुपी नियुक्ती केली, मुख्यमंत्र्यांचे आभार – सचीन मुळुक

by Beed Reporter
October 22, 2022
Reading Time: 1 min read
0
आमच्या विनंतीला मान दिला; साबळेंची कायमस्वरुपी नियुक्ती केली, मुख्यमंत्र्यांचे आभार – सचीन मुळुक
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून डेपोटेशनवर आलेले डॉ. सुरेश साबळे हे कर्तव्यकठोर आणि रुग्णसेवेत तत्पर असल्या कारणाने त्यांची नियुक्ती बीड जिल्हा रुग्णालयात कायमस्वरुपी करण्यात यावी, अशा आशयाची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लावून धरली होती. डॉ. सुरेश साबळे हे रुग्णालयासाठी आणि रुग्णांसाठी किती महत्वाचे आहेत हे त्यांना सांगितले. तेव्हा अखेर डॉ. साबळे यांचे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून बीड जिल्हा रुग्णालयात कायमस्वरुपी आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. मुख्यमंत्र्यांचे याबाबत जाहीर आभार बाळासाहेबांची शिवसेनाचे जिल्हाप्रमुख सचीन मुळुक यांनी मानले. त्यानंतर आज डॉ. सुरेश साबळे यांनी सचीन मुळुक यांचा हृदयसत्कार केला.
गेल्या वर्षभरापूर्वी बीड जिल्हा रुग्णालयाचा तात्पुरता कार्यभार डॉ. सुरेश साबळे यांच्याकडे देण्यात आला होता. वर्षभराच्या कालखंडामध्ये डॉ. सुरेश साबळे यांनी कर्तव्य कठोरता आणि रुग्णसेवा देत आपल्या कामाची चुणूक बीड जिल्ह्याला दाखवून दिली. दवाखान्यातील स्वच्छतेपासून औषधोपचार, ऑपरेशन यासह अन्य सुविधा गोरगरिब
रुग्णांना डॉ. साबळे यांच्यामुळे मिळत गेल्या. मात्र गेल्या महिना-दोन महिन्यांपूर्वी साबळे यांची अचानक बदली झाली. या वेळी त्यांची बदली रद्द करण्यात यावी यासाठी काहींनी आंदोलनेही केले. सदरची बाब आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून देत संबंधित डॉक्टर हे कर्तव्यकठोर आणि रुग्णसेवेत तत्पर आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे जिल्हा रुग्णालयाचा जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून कायमस्वरुपी पदभार द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे आम्ही केली. मुख्यमंत्र्यांनी आमच्या विनंतीला मान देत अखेर साबळे यांची जिल्हा रुग्णालयात कायमस्वरुपी नियुक्ती केली. मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार, असे बाळासाहेबांची शिवसेनाचे जिल्हाप्रमुख सचीन मुळुक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिले. पुढे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यात सर्वस्तरावर चांगल्यात चांगले काम केले जाईल, असेही मुळुक यांनी यात म्हटले.

डॉ. साबळेंकडून मुळुक यांचा सत्कार
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांची जिल्हा रुग्णालयात कायमस्वरुपी नियुक्ती झाल्यानंतर आज डॉ. साबळे यांनी सचीन मुळुक यांचा हृदयसत्कार केला.

Previous Post

’उंटावरून शेळ्या राखून चालणार नाय’, अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना ऐकवलं

Next Post

नुकसान भरपाईसाठी नांदूरघाट परिसरात शेतकर्‍यांचा रास्ता रोको; शासनाने विम्याचा प्रश्‍न तात्काळ मार्गी लावावा -सुशिला मोराळे

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
नुकसान भरपाईसाठी नांदूरघाट परिसरात शेतकर्‍यांचा रास्ता रोको; शासनाने विम्याचा प्रश्‍न तात्काळ मार्गी लावावा -सुशिला मोराळे

नुकसान भरपाईसाठी नांदूरघाट परिसरात शेतकर्‍यांचा रास्ता रोको; शासनाने विम्याचा प्रश्‍न तात्काळ मार्गी लावावा -सुशिला मोराळे

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?