Sunday, April 18, 2021
No menu items!
Home कोरोना कोविड वॉर्ड हाऊसफुल्ल; आरोग्य विभागाला पडू लागला ताण जिल्हा रगुणालयात 66 रुग्णांवर...

कोविड वॉर्ड हाऊसफुल्ल; आरोग्य विभागाला पडू लागला ताण जिल्हा रगुणालयात 66 रुग्णांवर उपचार


बीड (रिपोर्टर):- कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने याचा ताण आरोग्य प्रशासानवर पडू लागला. जिल्ह्यात दररोज दोनशेपेक्षा जास्त रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. जिल्हा रुग्णालयासह इतर ठिकाणी कोविड वॉर्ड निर्माण करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात 266 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण 553 रुग्ण सध्या बीड शहरामध्ये उपचार घेत आहेत.
गेल्या दहा दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागलीय. काल तीनशेपेक्षा जास्त रुग्ण जिल्हाभरात आढळून आले. बीड आणि अंबाजोगाई या दोन तालुक्यात रुग्णांची संख्या जास्त आहे. बीड शहरात पॉलिटेक्निक कॉलेज, आयटीआय, यशवंतराव व्हाण कॉलेज, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी कोविड वार्डांची निर्मिती करण्यात आली. एकूण 553 रुग्णांवर आजस्थितीत उपचार सुरू आहेत. रुग्णांची वाढती संख्या पाहता आरोग्य प्रशासनावर याचा ताण पडू लागला आहे. रुग्ण वाढत असल्याने जिल्हा रुग्णालयात आणखी दोन नवीन वार्डांची निर्मिती करण्यात आली आहे.

आजस्थितीतील रुग्ण
जिल्हा रुग्णालय 266
यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेज 112
आयटीआय 140
शासकीय आयटीआय – 35

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....