• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

हत्यारा रोहीदास नेकनूर पोलिसांच्या जिवावर उठला; पोलिस गाडीला अपघात; अपघातानंतर जखमी पोलिसांवर आरोपीचा हल्ला, बहाद्दर पोलिसांनी रोहीदासच्या मुसक्या बांधल्या

by Beed Reporter
November 28, 2022
Reading Time: 1 min read
0
हत्यारा रोहीदास नेकनूर पोलिसांच्या जिवावर उठला; पोलिस गाडीला अपघात; अपघातानंतर जखमी पोलिसांवर आरोपीचा हल्ला, बहाद्दर पोलिसांनी रोहीदासच्या मुसक्या बांधल्या
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हत्यारा रोहीदास नेकनूर पोलिसांच्या जिवावर उठला
पोलिस गाडीला अपघात; अपघातानंतर जखमी पोलिसांवर आरोपीचा हल्ला, बहाद्दर पोलिसांनी रोहीदासच्या मुसक्या बांधल्या
सहायक पोलीस निरीक्षक जखमी
चार पोलिसांसह दोन सरकारी पंच किरकोळ जखमी
चौसाळ्या जवळील खळबळजनक घटना,
पंचनाम्यासाठी मुळुकवाडीच्या आरोपीला पोलीस घेऊन जात होते
अमजद पठाण। नेकनूर
मुळुकवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला घटनास्थळ पंचनामा करण्यासाठी नेकनूर पोलीस आपल्या गाडीमध्ये घेऊन जात असताना मधल्या सीटवर बसलेल्या आरोपीने अचानकपणे जीप चालकाला पाठीमागून मिठी मारली. त्यामुळे जीप चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला त्याक्षणी जीपने तीन ते चार पलटी खाल्ल्याने झालेल्या या अपघातात सपोनि. मुस्तफा शेख हे जखमी झाले तर गाडीमध्ये असलेले चालकासह दोन पंच व आरोपी यात किरकोळ जखमी झाला आहे. अपघात घडल्यानंतर तशा अवस्थेत पोलिसांनी धाडसाने आरोपीला आपल्या ताब्यात ठेवले. सदरच्या घटनेने एकच खळबळ उडाली असून जखमी मुस्तफा शेख यांना लोटस् हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वी नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुळुकवाडी येथे वृद्ध दाम्पत्यावर कोयत्याने वार करत एकाची हत्या करणार्‍या रोहीदास विठ्ठल निर्मळ या आरोपीस काल न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. तपासासाठी त्याला पोलीस कोठडी मिळाली होती. म्हणून आज सकाळी नेकनूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख, दोन सरकारी पंच सय्यद फरेज अली, संजय काळे (ग्रामपंचायत कर्मचारी), पोलीस जीप चालक देशमुख, पो.कॉ. मुरुमकर, पो.कॉ. खाडे, पो.कॉ. राख हे सर्व आरोपी रोहीदास निर्मळ याला घेऊन घटनास्थळ पंचनामा करण्यासाठी मुळुकवाडीकडे निघाले असता चौसाळ्यापासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या खंडाळा फाट्याजवळील जाधववाडी जवळ अचानक मधल्या सीटवर बसलेल्या आरोपी निर्मळ याने अचानक पोलीस जीप चालकाला पाठीमागून मिठी माली. स्टेअरींग पकडले. जीप वेगात असल्याने चालकाचा जीपवरील ताबा सुटला आणि जीपने दोन ते तीन पलट्या खाल्ल्या. या अपघातात सहायक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांच्या डोक्याला व हाताला जबर मार लागला तर जीपमधील अन्य कर्मचार्‍यांसह आरोपीला किरकोळ मार लागला. अपघात घडल्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता मात्र मोठ्या शिताफीने पोलीस कर्मचार्‍यांनी आरोपी रोहिदास निर्मळ यास पकडून ठेवले. अपघात घडल्यानंतर जखमी अवस्थेत सहायक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांनी अगोदर आरोपीला सुरक्षितस्थळी हलवले त्यानंतर शेख यांना उपचारासाठी बीडच्या लोटस् हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेने नेकनूर परिसरात खळबळ उडाली आहे.

अपघातातल्या पोलिसांवर
आरोपीचा हल्ला
पोलिसांची जीप पलटी झाल्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या पोलिसांना खुनाचा गुन्हा असलेल्या आरोपी रोहिदास निर्मळ याने तशा अवस्थेत पोलिसांवर हल्ला चढवला. त्यांना लाथा बुक्क्याने मारत असल्याचे काहींनी सांगीतले. परंतु तशा अवस्थेत बहाद्दर पोलिसांनी आरोपी रोहिदास निर्मळच्या मुसक्या बांधल्या.

Previous Post

वाहतूक कोंडीला जबाबदार मंगल कार्यालयांवर कारवाई करा; पोलीस अधिक्षकांच्या डीवायएसपींना सूचना

Next Post

ग्रामपंचायतसाठी उमेदवारी अर्ज भरणे धिम्यागतीने

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
ग्रामपंचायतसाठी उमेदवारी अर्ज भरणे धिम्यागतीने

ग्रामपंचायतसाठी उमेदवारी अर्ज भरणे धिम्यागतीने

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?