• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

आप्पाराव पवार प्रकरणी जिल्हा प्रशासनावर अ‍ॅट्रॉसिटीसह मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

by Beed Reporter
December 5, 2022
Reading Time: 1 min read
0
आप्पाराव पवार प्रकरणी जिल्हा प्रशासनावर अ‍ॅट्रॉसिटीसह मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित आघाडीचे आंदोलन
बीड (रिपोर्टर) घरकुलाच्या मागणीसाठी आप्पाराव पवार व त्यांचे कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. यामध्ये काल आप्पाराव पवार यांचा उपोषणस्थळी मृत्यू झाला. यात प्रशासकीय अधिकार्‍यांवर अ‍ॅट्रॉसिटीसह मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी  बहुजन वंचित आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे.

घरकुलाच्या प्रश्नासाठी आप्पाराव पवार, कविता पवार व त्यांचे कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले होते. काल आप्पाराव पवार यांचा उपोषणस्थळी मृत्यू झाला. या घटनेला जिल्हा प्रशासन जबाबदार असून प्रशासनाच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टसह मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी बहुजन वंचित आघाडीच्या वतीने करण्यात आली. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचीतने आंदोलन केले. या वेळी मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे, बबन वडमारे, जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे, ज्ञानेश्वर कवठेकर, किरण वाघमारे, अजय सरवदे, मिलिंद सरपते, पुष्पा तुरुकमारे, किरण वाघमारे, लखन वाघमारे सह आदींची उपस्थिती होती. दरम्यान आम आदमी पार्टीसह सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनेही पवार प्रकरणी आंदोलन करण्यात आले. या वेळी डॉ. गणेश ढवळे, ‘आप’चे येडे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Previous Post

अर्जांची छाननी सुरू; गत निवडणुकीचा खर्च दाखल न करणार्‍या उमेदवारांचे अर्ज उडणार?

Next Post

जबाबदार अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करा; तालखेड येथे रास्ता रोको

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
जबाबदार अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करा; तालखेड येथे रास्ता रोको

जबाबदार अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करा; तालखेड येथे रास्ता रोको

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?