• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

पी.टी.चव्हाण यांच्यावरील खोटे गुन्हे परत घ्या; मतदानादिवशी केकतपांगरीत चव्हाणांना झाली होती मारहाण; पोलिसांकडून बळाचा आणि कायद्याचा दुरूपयोग

by Beed Reporter
December 24, 2022
0
पी.टी.चव्हाण यांच्यावरील खोटे गुन्हे परत घ्या; मतदानादिवशी केकतपांगरीत चव्हाणांना झाली होती मारहाण; पोलिसांकडून बळाचा आणि कायद्याचा दुरूपयोग
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गेवराई (रिपोर्टर) मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.पी.टी.चव्हाण यांना ठाणेप्रमुख रविंद्र पेलगुलवार यांनी मतदान केंद्र आवारातच अमानुषपणे मारहाण केली. विनाकारण मारहाण होत असताना त्यांची बहिण मारू नका असे म्हणण्यासाठी आली असता तिलाही मारहाण झाल्याची घटना 18 डिसेंबर रोजी तालुक्यातील केकतपांगरी येथे घडली. याप्रकरणी गेवराई पोलिसात पी.टी.चव्हाण आणि इतरांविरूध्द खोटे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे मागे घेवून कायद्याचा दुरूपयोग करणार्‍या ठाणेप्रमुख रविंद्र पेलगुलवार यांची चौकशी होवून दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी नवनिर्वाचीत सरपंचासह सदस्यांनी केली आहे. केकतपांगरी येथे मतदानासाठी गेलेल्या माजी जि.प.सदस्य पी.टी.चव्हाण यांना पोलिस निरीक्षक पेलगुलवार यांनी जाणिवपूर्वक मारहाण केली. त्यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी गेलेली चव्हाण यांची बहिण यांना सुध्दा मारहाण झाली. याप्रकरणी पोलिस अधिकार्‍याविरोधात वरिष्ठांनी कारवाई करावी अशी मागणी केकतपांगरीच्या सरपंचासह सदस्यांनी केली आहे. दरम्यान पोलिस प्रशासनाने चव्हाण यांच्यावरच चुकीच्या पध्दतीने गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Previous Post

नागपूरहुन येताच आ.संदीप क्षीरसागर जनतेच्या सेवेत

Next Post

पोलीस कर्मचारी औसरमल यांचे निधन

संबंधित बातम्या

क्राईम

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

by गणेश सावंत
August 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
पोलीस कर्मचारी औसरमल यांचे निधन

पोलीस कर्मचारी औसरमल यांचे निधन

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?