Thursday, May 6, 2021
No menu items!
Homeकोरोनाकेजमध्ये दोन दिवसात दोघांचा कोरोनाने मृत्यू

केजमध्ये दोन दिवसात दोघांचा कोरोनाने मृत्यू

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये
केज (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाकडून प्रत्येक नागरिकाने सतर्क रहावे, असे आवाहन वेळोवेळी केले जात असले तरी काही नागरिक मात्र नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये दोघा जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला. दरम्यान नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी केले आहे.

केज शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने वेळोवेळी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. दोन दिवसात दोघा जणांचा कोरोनाने मृत्यु झाला. मयतावर नगर पालिकेच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, असे आवाहन दुलाजी मेंडके, उपजिल्हाधिकारी शरद झाडगे यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!