• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड आष्टी

नगरसेवकाच्या हल्ल्यात जखमी इसमाचा मृत्यू, निवडणुकीत विरोधात काम करतो म्हणून दोघांना झाली होती बेदम मारहाण

by Beed Reporter
January 9, 2023
Reading Time: 1 min read
0
नगरसेवकाच्या हल्ल्यात जखमी इसमाचा मृत्यू, निवडणुकीत विरोधात काम करतो म्हणून दोघांना झाली होती बेदम मारहाण
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

6 जानेवारीला नगरसेवक संतोष सुरवसेने भांडणे मिटवण्यासाठी फिर्यादी व फिर्यादीच्या भावाला बोलवले होते घरी
निवडणुकीत विरोधात काम करतो म्हणून दोघांना झाली होती बेदम मारहाण, त्यात एकाच मृत्यू
पाच आरोपी अटकेत, मुख्य आरोपी अद्याप फरार, आरोपी नगरसेवक संतोष सुरवसेला जेरबंद करण्याची मागणी
आष्टी (रिपोर्टर) आष्टी येथील नगरसेवक संतोष सुरवसे यांच्यासह दहा ते वीस जणांनी येथील सुरवसे कुटुंबियांना घरी बोलावून घराचे गेट बंद करून बेदम मारहाण केल्याची घटना 6 जानेवारीला घडली होती. या मारहाणीत जखमी असलेले तात्या बबन सुरवसे यांचा आज सकाळी उपचारा दरम्यान नगर येथील रुग्णालयात मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी नगरसेवक संतोष सुरवसेसह अन्यवर कलम 307 नुसार गुन्हा दाखल झालेला होता. आता खुनाचा गुन्हा दाखल होणार. सदरची घटना ही निवडणुकीमध्ये विरोधात काम केले म्हणून नगरसेवकाने सुरवसे यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येते.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादीसह मयत हे मारहाण केल्याच्या घटनेनंतर 6 जानेवारीला आष्टी पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले असता नगरसेवक संतोष सुरवसे यांनी केस करू नका, परत घरी चला, घरी बसून भांडण मिटवू, असे म्हणत पोलीस ठाण्यातून बाहेर आणले. त्यानंतर फिर्यादी व मयत नगरसेवक संतोष सुरवसे यांच्या घरी गेले. या वेळी त्याठिकाणी संतोष सुरवसे, अक्षय ऊर्फ लक्ष्मण मुरकुटे, रणजीत ऊर्फ छोट्या गुंजाळ, सागर चांगुले, सौरभ संतोष जाधव, आदित्य गोविंद मुरकुटे, प्रकाश रामा मुरकुटे, रविल छगन विटकर, रवी धोतरे व इतर सात ते आठ जण तेथे हजर होते. मयत व फिर्यादी घरात गेल्यानंतर अक्षय मुरकुटे याने घराचे गेट लावून घेतले व बाजुला ठेवलेले लोखंडी रॉड, तलवार, लाकडी दांडे घेेऊन अंगावर धावून आले. या वेळी नगरसेवक संतोष यांनी या लोकांनी निवडणुकीमध्ये आपल्या विरुद्ध काम केले, आपल्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात आहेत, असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अमित या वेळी भांडण मिटवण्यासाठी आलो आहोत, अशी वागणूक का देता? असे विचारताच संतोष सुरवसेसह इतरांनी हातातील हत्याराने, लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये फिर्यादी नाना बबन सुरवसे, त्यांचा भाऊ तात्या बबन सुरवसे यासह अमोल मुरकुटे हे जखमी झाले. मारहाण करून संतोष सुरवसे व इतर तेथून निघून गेले. त्यानंतर जखमींना आष्टी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याठिकाणी  पुढील उपचारासाठी नगर येथे रेफर करण्यात आले असता आज सकाळी यातील जखमी तात्या बबन सुरवसे यांचा मृत्यू झाला. य प्रकरणी आष्टी पोलिसात आधीच कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाच आरोपींना पोलिसांनी अटकही केलेली आहे मात्र मुख्य आरोपी नगरसेवक संतोष सुरवसे हा फरार आहे. सदरच्या खुनाच्या घटनेने आष्टीत खळबळ उडाली असून आरोपीच्या अटकेची मागणी मयताच्या कुटुंबियाकडून केली जात आहे.

Previous Post

बोगस मतदान प्रकरणी कारवाईसाठी ‘लोकशाही वाचवा देश वाचवा’ आंदोलन

Next Post

छ. संभाजी महाराज स्टेडिअमवरील ओपन जिमची दुरावस्था; मैदानातही घाणीचे साम्राज

संबंधित बातम्या

क्राईम

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 15, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
छ. संभाजी महाराज स्टेडिअमवरील ओपन जिमची दुरावस्था; मैदानातही घाणीचे साम्राज

छ. संभाजी महाराज स्टेडिअमवरील ओपन जिमची दुरावस्था; मैदानातही घाणीचे साम्राज

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?