Saturday, July 24, 2021
No menu items!
Homeकोरोनाआज बीड जिल्ह्यात 1210 पॉझिटिव्ह

आज बीड जिल्ह्यात 1210 पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर):
बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येत आहे. आज 1210 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. एकूण 3971 जणांचे स्वॅब तपासण्यात आले होते. यामध्ये 2761 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत.
राज्यातील वाढता संसर्ग पाहता शासनाने कडक निर्बंध लादले असले तरी कोरोनाचा संसर्ग अटोक्यात येत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यातही झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. आज आलेल्या अहवालामध्ये 1210 जण पॉझिटिव्ह आढळून आले. एकूण 3971 जणांचे स्वॅब तपासण्यात आले होते. त्यातील 2761 जणांचे निगेटिव्ह रिपोर्ट आले. पॉझिटिव्हमध्ये
अंबाजोगाई 234
आष्टी 165
बीड -227
धारूर-49
गेवराई-87
केज-129
माजलगाव-57
परळी -107
पाटोदा -88
शिरूर-31
वडवणी-36

Most Popular

error: Content is protected !!