Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeदेश विदेशपेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा वाढ


नवी दिल्ली (वृत्तसेवा):- देशात रा आठवड्यात इंधनाच्रा दरात चौथ्रांदा वाढ करण्रात आल्राने शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्रा दरात विक्रमी वाढ झाली. पेट्रोलच्रा दरात प्रतिलिटर 29 पैसे तर डिझेलच्रा दरात प्रतिलिटर 34 पैसे वाढ करण्रात आली आहे.
रा दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 92.34 रुपरे तर डिझेलचा दर प्रतिलिटर 82.95 रुपरे इतका झाला आहे. महाराष्ट्रासह राजस्थान, मध्र प्रदेशातील काही शहरांमध्रे इंधनाच्रा दराने अगोदरच शंभरी पार केली आहे. मुंबईत आता पेट्रोलचा दरप्रतिलिटर 98.65 रुपरे तर डिझेलचा दर प्रतिलिटर 90.11 रुपरे इतका झाला आहे.

दोन दिवसाला पेट्रोल-डिझेलचे भाव वाढू लागले
सत्तेमध्ये येण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करू, असे आश्‍वासन दिले होते मात्र सत्तेत आल्यानंतर इंधनाचे भाव कमी होण्याऐवजी वाढतच गेले. मोदी यांचे आश्‍वासन किती फेक होते हे आता दिसून येऊ लागले आहे. पाच राज्यातल्या निवडणुकानंतर पेट्रोल-डिझेलचे भाव आणखीन वाढवण्यात आले आहेत. वाढत्या इंधन दरामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहे. आधीच कोरोनामुळे व्यवसाय बसले, सामान्य माणूस मेटाकुटीला आला आणि अशा संकटाच्या काळात नागरिकांना दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकार इंधनाचे भाव दोन दिवसाला वाढवत असल्याने जनतेत भाजप सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!