Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeबीडप्रतिक्रिया पाठवा

प्रतिक्रिया पाठवा


‘सत्य परेशान हो सकता है पराजित नही’ हे ब्रिद अंगीकारून गेली २८ वर्षे सायं. दैनिक बीड रिपोर्टर जिल्ह्यातल्या कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांचा आवाज बनत आपलं कर्तव्य पार पाडत आहे. आपला रिपोर्टर २९ व्या वर्षात पदार्पण करत असून प्रति वर्षी ३० मे रोजी वर्धापन दिनाच्या निमित्ताने वाचक मायबापांची सदिच्छा भेट होत असते. मात्र यावर्षी कोरोनाच्या छायेत असल्याने आपली भेट गेल्या दोन वर्षांपासून झाली नाही. यावर्षीही भेट होईलच हे सांगणे कठीण आहे. या परिस्थितीत ३० मे रोजी होणारा वर्धापन यावर्षी २० जून रविवार रोजी आपल्या प्रतिक्रियेसह साजरा करत आहोत. त्यानिमित्ताने वर्धापनदिन विशेष अंक प्रकाशीत केला जाणार आहे. या अंकासाठी आपली प्रतिक्रिया आवश्यक तर आहेच, आपल्या फर्मची, व्यवसायाची, शुभेच्छाची जाहिरातही अपेक्षित आहे. आजपर्यंत वाचक मायबापांनी सायं. बीड रिपोर्टरवर सदिच्छा आणि प्रेमाची उधळण केली. या वर्षीही तेच स्नेह कायम असेल, अशी अपेक्षा ठेवून प्रतिक्रियेची वाट पहात आहोत.
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी व्हॉटस्‌ऍप क्रमांक ९४२२७४२८१०, मेल लशशवीशिेीींशीऽसारळश्र.लेा

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!