बीड (रिपोर्टर): गुढीपाडव्राच्रा शुभमुहूर्तावर लहान बाळांचे नामकरण करण्राचा शुभदिवस समजला जातो. मात्र बीड जिल्ह्यातील चोपनवाडी रेथिल शेतकर्राने आपल्रा लाडक्रा बोकडाचे नामकरण केले आहे. विशेष आठ महिन्राच्रा रा बोकडाचे लहान बाळांच्रा नामकरण सोहळ्राप्रमाणे अत्रंत उत्साहात बोकडाचा नामकरण सोहळा काल (दि.22) रात्री पार पडला. दरम्रान रा घटनेची सोशल मिडीरावर जोरदार चर्चा रंगली आहे. राचबरोबर रा सोहळ्राचा व्हिडीओही चांगलाच व्हाररल होत आहे.
माजलगाव तालुक्रातील चोपनवाडी गावचे विठ्ठल डीसले रा शेतकर्राने शेतीला जोडधंदा म्हणून व शेळीपालनाची आवड असल्राने शेळीपालनाचा व्रवसार सुरू केला आहे. रातच त्रांनी नऊ महिन्राचा बिटल जातीचा बोकड सत्तर हजार रुपरांत खरेदी केला. जसे आपण आपल्रा कुटुंबातील लहान मुलांचे नामकरण करतो. अगदी तसेच रा बोकडाचे नामकरण गुढीपाडव्राच्रा मुहूर्तावर करण्राचा संकल्प डीसले रांनी केला.
काल सकाळी गुढी उभारून दुपारी स्वतःच्रा शेतात हा नामकरण सोहळा आरोजित करण्रात आला होता. बोकडाच्रा गळ्रात पुष्पहार, पितळाची जाड साखळी, समोरच्रा दोन्ही पारात पितळाचे तोडे, शरीराला चार-पाच ठिकाणी फित बांधून त्राला सजवण्रात आले. त्रानंतर घरातील व शेजारील महिलांनी गंध, गुलाल वाहून पंचारती ओवाळून बोकडाचे औक्षण केले.
रा लाडक्रा बोकडाचे ’चेतक’ असे नामकरण जाहीर करण्रात आले. रा सोहळ्राला डीसले परिवारातील महिला, लहान मुले, शेजारील शेतकरी व शेळीपालन व्रवसार करणारे सहभागी झाले होते. नामकरण सोहळ्रानंतर अल्पोपहाराचीही सोर डीसले परिवाराने केली होती.