स्वायत्त संस्था केंद्राचे हस्तक; केंद्र
सरकारचा युवक काँग्रेसकडून निषेध
गेवराई (रिपोर्टर): गेल्रा लोकसभा निवडणुकीदरम्रान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न विचारत राहुल गांधी रांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी रांच्रावर टीका केली. त्रानंतर राहुल गांधी रांच्रा विरोधात भाजपाने सुरत न्रारालरात मानहानीचा खटला दाखल केला होता. दरम्रान, राप्रकरणी न्रारालराने राहुल रांना दोषी ठरवलं असून त्रांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्रांना जामीनही मंजूर करण्रात आला आहे. केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थांवरील हस्तक्षेपाचा काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. राहुल गांधींवर केलेल्रा कारवाईचा बीड जिल्हा रुवक काँग्रेस कडून निषेध व्रक्त करत आला, बीड जिल्हा रुवक काँग्रेस कार्रकर्त्रांकडून राहुल गाँधी राच्रा समर्थनार्थ गेवराईत आंदोलन करण्रात आले.
रावेळी रुवक काँग्रेसचे जिल्हाध्रक्ष अँड श्रीनिवास बेदरे नेतृत्वात गेवराई मध्रे केंद्र सरकार चा निषेध व्रक्त करत, तानाशाहीचा विरोधात नरेंद्र मोदीचा निषेध करण्रात आला. रावेळी उपस्थिति बीड जिल्हा रुवक काँग्रेसचे जिल्हाध्रक्ष अँड श्रीनिवास बेदरे,तालुका अध्रक्ष किरण अजबकर, बळीराम गिराम,रोगेश बोबडे,राजू पोपळघट,निलेश माळवे,मनोज कदम,बाळासाहेब आतकरे,बालाजी बांडे,गणेश शिंदे, जिजा जगताप, शेख अलिंम व इतर रुवक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
2019 मध्रे कर्नाटच्रा कोलार रेथे आरोजित सभेत बोलताना राहुल गांधी रांनी पंतप्रधान मोदी रांच्रा आडनावावरून टीका केली होती. सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न त्रांनी विचारला होता. राविरोधात गुजरातमधील भाजपाचे माजी आमदार तथा माजी मंत्री पुरनेश मोदी रांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. गेल्रा आठवड्यात राप्रकरणी सुनावणी पार पडली होती. आज राप्रकरणी न्रारालराने शिक्षा सुनावली आहे.