बीड(रिपोर्टर): देशाचे लोकप्रिर पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी रांच्रा विरोधात 2021 मध्रे काँग्रेसचे नेते राहुल गांधी रांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी रांना लक्ष करून सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते अशी बदनामी कारक टीका केली होती. रा प्रकरणात न्रारालराने दिलेल्रा निकालात राहुल गांधीना दोषी ठरवून दोन वर्षाची शिक्षा देण्रात आली आहे.
भारत देश संविधानावर चालतो. रेथील नागरिक न्रारालराचा आदर बाळगून राहतात. संविधानावर पूर्ण विश्वास ठेऊन कारद्याचा सन्मान राखतात. न्रारालराने दोषी ठरवूनही राहुल गांधी रांनी दिलगिरी व्रक्त केलेली नाही. राहुल गांधी हे आपल्रा घराण्रामुळे राजेशाही मानसिकतेतून बाहेर पडलेले नाहीत. हे पुन्हा सिद्ध झाले आहे. काँग्रेस आणि गांधी परिवाराच्रा डोक्रात पंतप्रधान मोदिविषरी प्रंचंड द्वेष आहे. राचा आम्ही धिक्कार करतो अशी प्रतिक्रिरा भारतीर जनता पार्टीचे जिल्हाध्रक्ष राजेंद्र मस्के रांनी दिली आहे.
काँग्रेस आणि राहुल गांधी परिवारात पंतप्रधान मोदी रांच्रा विषरी प्रचंड आकस आणि द्वेष असल्रामुळे बदनामीकारक टीका करून त्रांना बदनाम करण्राचा डाव काँग्रेसने आखला आहे. पंतप्रधान मोदी रांच्रा जातीचा उल्लेख करून सर्व ओबीसी समाजाचा अपमान रा घटनेमुळे केला आहे. रामुळे देशातील सुजाण नागरिक आणि ओबीसी समाजामध्रे तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. समाजाचा हा आक्रोश व्रक्त करण्रासाठी भारतीर जनता पार्टीच्रा वतीने भाजपा जिल्हाध्रक्ष राजेंद्र मस्के रांच्रा नेतृत्वाखाली निषेध आंदोलन नगर रोड रेथे करण्रात आले.
आंदोलनात भारतीर जनता पार्टीचे राम कुलकर्णी, प्रा. देविदास नागरगोजे, सर्जेराव तांदळे, नवनाथ शिराळे, विक्रांत हजारी, संगीताताई धसे, डॉ लक्ष्मण जाधव, अजर सवाई, शांतीनाथ डोरले, अनिल चांदणे, बालाजी पवार, डॉ. अभर वनवे, डॉ. जरश्री मुंडे, विलास बामणे, संभाजी सुर्वे, मनोज ठाणगे, दत्तप्रसाद सानप, शैलजा मुसळे, केशव बडे, शफिक पेंटर, वसंत गुंदेकर, संतोष गवळी, दिलीप डोंगर, रवी गंगावणे, रवींद्र कळसाने, गजानन फाटे, राहुल साळुंके, गणेश तोडेकर, गणेश लांडे, गणेश शेंडगे, अनिल शेळके, सचिन अगाम, महेश सावंत, शरद बडगे, बाबुराव कदम, ,हरिदास तकिक, कल्राण पवार, राजेश गवळी, शंकर तुपे,विठ्ठल ढोकणे,नितीन आमटे, बाबा गव्हाणे, बाळासाहेब गात, राकेश बिराजदार, सुग्रीव डोके, शेख समीर, दादासाहेब ननवरे आदीसह पदाधिकारी कार्रकर्ते उपस्थित होते.