• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड केज

केज शहरात दोन गट आमने-सामने; दोन्ही गटाकडून दगडफेक, मारामारी

by Beed Reporter
March 24, 2023
Reading Time: 1 min read
0
केज शहरात दोन गट आमने-सामने; दोन्ही गटाकडून दगडफेक, मारामारी
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

70 ताब्यात, अनेकांवर गुन्हे; जिल्हा पोलीस अधिक्षक तळठोकून; शहरात तणावपूर्ण शांतता
केज(रिपोर्टर): किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात दोन गट आमने- सामने भिडले एकमेकांवर तुफान दगडफेक केली. एकमेकांवर हल्ला होत असतांना पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. स्वत: पोलिस या घटनेत फिर्यादी झाले असून आतापर्यंत 70 हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना रात्री 11.30 च्या दम्यान केज शहरातील लोंढे गल्ली परिसरात घडली. घटनेची माहिती मिळताच रात्री पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलिस अधिक्षक कविता नेहरकर यांच्यासह 17 अधिकारी आणि स्थानिक पोलिस कर्मचारी शहरात तळ कोठून आहेत. (पान 7 वर…)
केश शहरातील लोंढे गल्ली परिसरात रात्री 11.30 वाजता किरकोळ वाद झाल्याने दोन गट आमने-सामने आले. अफवा पसरविल्याने मोठा जमाव जमल्यानंतर दोन्ही गटाने एकमेकांवर तुफान दगडफेक केली. यामध्ये काही लोक जखमी झाले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहचले दरम्यान स्वत: पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांनी मोठा फोजफाटा घेवून घटनास्थळ गाठले. यावेळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना किरकोळा लाटीजार्च करावा लागला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांनी यश आले. मात्र फिर्याद देण्यासाठी दोन्ही गटातील एकहीजन पुढे न आल्याने पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन नमूद प्रकरणामध्ये गुन्हा नोंद केला. सदर गून्ह्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांच्या फिर्यादीवरून दोन्ही गटातील 70 इसमांना ताब्यात घेतले. तसेच इतर 50 ते 60 लोकांवर भादवि कलम 143, 147, 148, 149, 153 (अ) 323, 324, 295, 336, 308, 427, 160, 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा अ‍ॅक्शन मोडमध्ये असल्यामुळे केज शहरात सध्या तणावपूर्व शांतता आहे. रात्रीपासून पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सतीश वाघ, तलवाडा पोलिस ठाण्याचे प्रमुख शंकर वाघमोडे, केजचे ठाणेप्रमुख बाळासाहेब पवार, यांच्यासह उपविभागीय अधिकारी शरद झोडगे, तहसिलदार मेंडगे, ना. तहसिलदार सचिन देशमुख यांच्यासह 15 अधिकारी अन् 150 कर्मचारी केज शहरात तळ ठोकून आहेत.

अफवा पसरविणार्‍यांवर आमची करडी नजर-एसपी ठाकुर
अफवा पसरविल्यामुळे केजमध्ये दोन गटात राडा झाला. यामध्ये दोन्ही गटाच्या लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. 70 जणांना त्याब्यातही घेतले आहे. शहरा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोशल मीडिया, व्हाट्सअप, फेसबुक यावर आमची कटाक्षाने करडी नजर आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवण्याचे काम नागरिकांनी करू नये. कोणत्याही घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देऊन सहकार्य करावे. कुठल्याही परिस्थितीमध्ये नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, जेणेकरून समाजामध्ये शांतता प्रस्थापित राहील.

Previous Post

बीडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी राहूल गांधींचा पुतळा जाळला

Next Post

बोगस अपंग प्रमाणपत्रावर नोकरीला लागलेल्या शिक्षकांचे होणार निलंबन?

संबंधित बातम्या

केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

रस्त्यावरून जाणार्‍या अल्पवयीन मुलीला घरात ओढलं, मारहाण करत दोन वेळेस अत्याचार

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
Next Post
चारसौबीसी करणार्‍या शिक्षकांची धाकधूक वाढली‘त्या’ 26 शिक्षकांची सुनावणी सुरू; निलंबनाची कारवाई अटळ

बोगस अपंग प्रमाणपत्रावर नोकरीला लागलेल्या शिक्षकांचे होणार निलंबन?

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?