Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeबीडमहागाईच्या विरोधात ‘वंचित’चे गेवराई तहसीलसमोर आंदोलन

महागाईच्या विरोधात ‘वंचित’चे गेवराई तहसीलसमोर आंदोलन

गेवराई (रिपोर्टर):- केंद्र सरकारने मोठया प्रमाणात महागाई वाढवल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले. महागाईच्या निषेधार्थ आज बहुजन वंचित आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सुभानभाई यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.


इंधनासोबत इतर खाद्य वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाढत्या महागाईचा सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसू लागला. महागाईच्या निषेधार्थ आज बहुजन वंचित आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी सुबहान भाई, बंटी सौंदरमल, कैलास भोसले, बाबूराव गायकवाड, पप्पू ओव्हाळ, महेश माटे, शिवाजी भोले, रामप्रसाद नागरे, उमेश निकाळजे, प्रमोद निकाळजे, प्रशांत राऊत, सुनिल सदाफुले, विलास वावदणे, महेश कांबळे, कुमार भोले, लखन मगर, बाळासाहेब पटेकर, सुधाकर केदार, आनंद ओव्हाळ, आबुज, गायके, संदेश पोतदार, उबाळे, शाकेर भाई, बोराडे, गायकवाड सह आदींची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!