Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडआष्टी, बीड, गेवराईत रुग्ण संख्या वाढली

आष्टी, बीड, गेवराईत रुग्ण संख्या वाढली


बीड (रिपोर्टर)ः- गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णंाची संख्या १०० च्या आसपास होती. मात्र आज आलेल्या अहवालात आष्टी,गेवराई आणि बीडमध्ये संसर्ग वाढल्याने जिल्ह्याचा आकडा १८८ वर गेला आहे.
आरोग्य विभागाला आज दुपारी ३८४२ संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ३६५४ जण निगेटिव्ह आढळून आले तर १८८ जण पॉझिटिव्ह आलेले आहे. अंबाजोगाई-१३, आष्टी-४६, बीड-३१, गेवराई-४५, केज-१०, माजलगांव-६, परळी-२, पाटोदा-२१, शिरुर-६, वडवणी तालुक्यात १ रुग्ण आढळून आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!